लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुस्ती

कुस्ती

Wrestling, Latest Marathi News

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.
Read More
Paris Olympic 2024 : अशक्यही शक्य करून दाखवलं! विनेश फोगाटनं ऑलिम्पिक चॅम्पियन खेळाडूला हरवलं - Marathi News | Paris Olympic 2024 updates VINESH PHOGAT HAS DEFEATED OLYMPIC GOLD MEDLIST & FOUR TIMES WORLD CHAMPIO | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अशक्यही शक्य करून दाखवलं! विनेश फोगाटनं ऑलिम्पिक चॅम्पियन खेळाडूला हरवलं

भारताच्या विनेश फोगाटने ऐतिहासिक कामगिरी केली. ...

Nisha Dahiya, India in Paris Olympics 2024: दुर्दैवी पराभव! ८-१ने पुढे होती, खांद्याला दुखापत झाली अन् भारताची निशा दहिया हरली... - Marathi News | Nisha Dahiya finger shoulder injuries kept fighting spirit on but loses the bout for India in Paris Olympics 2024 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दुर्दैवी पराभव! ८-१ने पुढे होती, खांद्याला दुखापत झाली अन् भारताची निशा दहिया हरली...

Nisha Dahiya Wrestling, India in Paris Olympics 2024: दुखापतीमुळे पराभूत झाल्यानंतर अक्षरश: ढसाढसा रडली निशा दहिया ...

कुस्ती, फुटबॉलपाठोपाठ नेमबाजीत कोल्हापूर जगाच्या नकाशावर - Marathi News | Athletes brought the name of Kolhapur on the world map in wrestling, football, sports and shooting | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कुस्ती, फुटबॉलपाठोपाठ नेमबाजीत कोल्हापूर जगाच्या नकाशावर

जयसिंहराव कुसाळे नेमबाजीचे प्रेरणास्थान : १९५८ पासून खेळाडूंचा प्रेरणादायी प्रवास ...

आईबाबांनी तिचं नाव का ठेवलं 'अंतिम'? वाचा ऑलिम्पिक पदकाची दावेदारी सांगणाऱ्या अंतिम पंघालची गोष्ट - Marathi News | wrestler antim panghal says why her parents named her antim | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आईबाबांनी तिचं नाव का ठेवलं 'अंतिम'? वाचा ऑलिम्पिक पदकाची दावेदारी सांगणाऱ्या अंतिम पंघालची गोष्ट

Wrestler Antim Panghal: कुस्तीपटू अंतिम पंघाल हिने तिच्या 'अंतिम' या नावामागची खास गोष्ट नुकतीच सांगितली आहे... ...

क्रिकेटपटूंवर पैशांचा पाऊस, पैलवानांच्या घशाला कोरड - Marathi News | After the T20 World Cup 2024 title, the Maharashtra government announced the prize for the Indian team, But the veterans are not paid | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :क्रिकेटपटूंवर पैशांचा पाऊस, पैलवानांच्या घशाला कोरड

कोल्हापूर : टी-२० विश्वचषक २०२४च्या विजेतेपदावर भारतीय संघाने आपले नाव कोरल्यानंतर भारतीय संघावर बक्षिसांचा अक्षरश: पाऊस पडत आहे. बीसीसीआयने ... ...

सांगलीतून कुस्ती क्षेत्राला हादरवणारी बातमी; कुमार महाराष्ट्र केसरी पै. सुरज निकमने आयुष्य संपविले - Marathi News | Suraj Nikam death News: News from Sangli that shakes the wrestling field; Kumar Maharashtra Kesari Pai. Suraj Nikam Suicide | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगलीतून कुस्ती क्षेत्राला हादरवणारी बातमी; कुमार महाराष्ट्र केसरी पै. सुरज निकमने आयुष्य संपविले

Suraj Nikam death News: नागेवाडीत राहत्या घरी घेतला गळफास : कुस्ती क्षेत्रात खळबळ ...

मल्लांची डोपिंग चाचणी अनिवार्य करणार, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्षांनी दिली माहिती - Marathi News | Doping test of wrestlers will be made mandatory, said the working president of Maharashtra State Wrestling Association | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मल्लांची डोपिंग चाचणी अनिवार्य करणार, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्षांनी दिली माहिती

कोल्हापुरात वस्ताद, मल्लांची पहिली गोलमेज परिषद ...

बजरंग पुनियाच्या अडचणीत वाढ, NADA ने केले निलंबित, जाणून घ्या प्रकरण... - Marathi News | Bajrang Punia Suspended: Bajrang Punia In Trouble, NADA Suspended | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बजरंग पुनियाच्या अडचणीत वाढ, NADA ने केले निलंबित, जाणून घ्या प्रकरण...

दिग्गज भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियावर गेल्या दोन महिन्यात दुसऱ्यांदा निलंबनाची कारवाई झाली आहे. ...