लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुस्ती

कुस्ती

Wrestling, Latest Marathi News

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.
Read More
Asian Games 2018: दिव्या काकरानला कुस्तीमध्ये कांस्य - Marathi News | Asian Games 2018: Brightness in wrestling Divya Kakarana | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: दिव्या काकरानला कुस्तीमध्ये कांस्य

दिव्या काकरानने भारतासाठी शानदार खेळ करताना महिलांच्या ६८ किलो वजनी फ्री स्टाइल गटात कांस्य पदक पटकावले. ...

Asian Games 2018 LIVE Update: भारतीय महिला हॉकी संघाचा कझाकिस्तानवर विक्रमी विजय - Marathi News | Asian Games 2018 LIVE: Maharashtra's Virdhawal Khade and Dattu Bhokanal qualify for final round | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018 LIVE Update: भारतीय महिला हॉकी संघाचा कझाकिस्तानवर विक्रमी विजय

Asian Games 2018 LIVE Update: आशियाई स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी यशस्वी खिंड लढवली. ...

Asian Games 2018: 'दंगल'मधील हीच का ती फोगट; चिनी पत्रकाराला प्रश्न पडतो तेव्हा! - Marathi News | Asian Games 2018: Foreign Media confuse between 'Dangal' fame phogat sisters and vinesh phogat | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: 'दंगल'मधील हीच का ती फोगट; चिनी पत्रकाराला प्रश्न पडतो तेव्हा!

Asian Games 2018: रिओ ऑलिम्पिकमधील तो प्रसंग आजही डोळ्यासमोर उभा राहतो... चीनच्या सून यानविरूद्ध उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारताच्या विनेश फोगटला दुखापत झाली होती... ...

Asian Games 2018: भारताला तीन कांस्यपदकांची हुलकावणी - Marathi News | Asian Games 2018: India lost Three Bronze Medals today | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: भारताला तीन कांस्यपदकांची हुलकावणी

ही तिन्ही पदके भारताला कुस्तीमध्ये मिळू शकली असती, पण त्यामध्ये भारताला यश मिळाले नाही. ...

Asian Games 2018: विनेशने कसा लिहिला सुवर्णाध्याय... पाहा हा खास व्हिडीओ - Marathi News | Asian Games 2018: How did Vinesh phogat gold medal ... see this exclusive video | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: विनेशने कसा लिहिला सुवर्णाध्याय... पाहा हा खास व्हिडीओ

भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटने आशिया क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सुवर्णपदक मिळवून दिले. ...

Asian Games 2018: विनेश फोगाटनं रचला 'सोनेरी' इतिहास, भारताला दुसरं सुवर्णपदक - Marathi News | Asian Games 2018: India's Vinesh Phogat Gold Medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2018: विनेश फोगाटनं रचला 'सोनेरी' इतिहास, भारताला दुसरं सुवर्णपदक

विनेशने 50 किलो वजनीगटाच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक पटकावले.  ...