लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुस्ती

कुस्ती, मराठी बातम्या

Wrestling, Latest Marathi News

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.
Read More
गुरूचा 'जावई' होण्याचा मिळाला बहुमान; कुस्तीपटू राहुल आवारे अडकला विवाहबंधनात - Marathi News | The story of a wedding; Wrestler Rahul Aware got the honor of being his guru's son-in-law | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुरूचा 'जावई' होण्याचा मिळाला बहुमान; कुस्तीपटू राहुल आवारे अडकला विवाहबंधनात

भारताचे माजी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू व अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांची मुलगी ऐश्वर्या व पाटोद्याचा कुस्तीपटू व डीवायएसपी राहुल आवारे यांचा ९ ऑक्टोबर रोजी साखरपुडा झाला होता.. ...

पुन्हा खणखणला शड्डूंचा आवाज, तब्बल नऊ महिन्यांनंतर तालमी, आखाडे खुले - Marathi News | The sound of shaddoos knocking again, after nine months of training, the arena opened | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पुन्हा खणखणला शड्डूंचा आवाज, तब्बल नऊ महिन्यांनंतर तालमी, आखाडे खुले

CoronaVirusUnlock, Wrestilin, Kolhapur कोरोनाच्या कहरामुळे गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेले कोल्हापुरातील कुस्तीचे आखाडे, तालमी पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शड्डूंचे आवाज व जोर-बैठकांचे हुंकार घुमू लागले आहेत. ...

हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांना अखेरचा निरोप - Marathi News | Last message to Hindkesari Shripati Khanchanale | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांना अखेरचा निरोप

Wrestling, Kolhapurnews देशाचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांनी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी पहाटे वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव शाहूपुरी पहिल्या गल्लीतील शाहूपुरी तालमीत अंत्यदर्शनासाठी काही काळ ठेवण् ...

पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे निधन, लाल मातीतला हिरा पडद्याआड - Marathi News | Death of the first Hindkesari Shripati Khanchanale, behind the red clay diamond curtain | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे निधन, लाल मातीतला हिरा पडद्याआड

Wrestling, Kolhapurnews चित्त्याची चपळाई, आक्रमक कुस्तीच्या जोरावर उत्तरेतील प्रसिद्ध मल्ल रुस्तम-ए-पंजाब बत्तासिंग याला चितपट करून भारताचे पहिले हिंदकेसरी बनलेले श्रीपती शंकर खंचनाळे (वय ८६, रा. रुईकर कॉलनी, कोल्हापूर) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी ...

ज्येष्ठ कुस्तीपटू, पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे निधन - Marathi News | Veteran wrestler, first Hindkesari Shripati Khanchanale passed away | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ज्येष्ठ कुस्तीपटू, पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे निधन

Shripati Khanchanale News : ज्येष्ठ कुस्तीपटू भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ...

शरद पवार : पैलवानांचा आधार बनलेला नेता - Marathi News | Sharad Pawar: A leader who has become the basis of wrestlers | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शरद पवार : पैलवानांचा आधार बनलेला नेता

Sharad Pawar Birthday : ज्येष्ठ नेते शरद पवार हे तब्बल १९७० पासून कुस्तीच्या व पैलवानांच्या पाठीशी आधार बनून राहिले आहेत. ते १९७१-७२ ला मुंबई तालीम संघाचे अध्यक्ष होते व आज ते महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. ...

हिंदकेसरी खंचनाळे यांची प्रकृती चिंताजनक - Marathi News | The health of Hindkesari Khanchanale is critical | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदकेसरी खंचनाळे यांची प्रकृती चिंताजनक

Wrestling, kolhapurnews भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांची प्रकृती खालावली. त्यांना कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खंचनाळे यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती त्यांचे पुत्र रोहित खंच ...

महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह - Marathi News | Maharashtra Wrestler Rahul Aware tests positive for Covid-19 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारे याला कोरोना झाल्याचे वृत्त समोर येत आहे. ...