कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे. Read More
Tokyo Olympics Live Updates: ऑलिम्पिकमध्ये भारताला नेमबाजांनंतर पदकांची सर्वाधिक आशा होती ती कुस्तीपटूंकडून. नेमबाजांनी निराशा केली असली, तरी कुस्तीपटूंनी मात्र आपल्यावरील विश्वास सार्थ ठरविताना पदकांचे खाते उघडले आहे. ...
Tokyo Olympics Live Updates : फ्रीस्टाईल कुस्तीच्या लढतींमध्ये रवी कुमार दहिया आणि दीपक पुनिया या भारतीय कुस्तीपटूंनी जोरदार खेळ करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. ...
Wrestling, Tokyo Olympics: भारताचे सात मल्ल टोकियो ऑलिम्पिकच्या कुस्तीत पदकासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असून बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांच्या कामगिरीवर विशेष लक्ष असेल. ...
कुस्तीपटू प्रिया मलिकने गोल्ड मेडल जिंकलं... बस्स एवढंच आपल्याला कळलं. आता गोल्ड मेडल जिंकलं म्हणजे ऑलिम्पिकच असणार असं म्हणून अनेकांनी तिला धाडधाड शुभेच्छाही देऊन टाकल्या. पण ती कोण, कुठली, कोणती स्पर्धा जिंकली, याबद्दल कुणालाही अधिक जाणून घेण्याची ...