कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे. Read More
एकूण सहा फेऱ्यांमध्ये या स्पर्धा होणार असून, बुधवारी सकाळी या गटांतील लढतींचे निकाल हाती येणार आहेत. या स्पर्धा पाहण्यासाठी सातारकरांसह महाराष्ट्रातून हजारो कुस्ती शाैकिनांनी उपस्थिती लावली आहे. ...
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे ६४ वी वरिष्ठ गट गादी व माती राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत ५ ते ९ एप्रिल या कालावधीमध्ये श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात होणार आहेत. ...
सातारा येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी खुल्या गटातून पृथ्वीराज पाटील, संग्राम पाटील (गादी) तर माती गटातून कौतुक डाफळे, शुभम सिद्धनाळे यांची निवड कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाकडून करण्यात आली आहे. ...