कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे. Read More
ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यात यावी, तोवर कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा द्यावा, एवढी माफक अपेक्षाही पूर्ण केली जाऊ नये, याचे आश्चर्य वाटते. ...