Wim Van Den Heever Photography: तुम्ही जो फोटो बघत आहात, तो काढणाऱ्या छायाचित्रकाराला फोटोग्राफर ऑफ द ईयर पुरस्कार मिळाला आहे. हा फोटो काढण्यासाठी त्याला तब्बल दहा वर्षे लागली. ...
आत्यंतिक वेदनेनं आणि छळानं या तरुणी जिवाच्या आकांतानं किंचाळत होत्या, रडत होत्या, आम्हाला जाऊ द्या, म्हणून विनवण्या करीत होत्या, हातापाया पडत आपल्या प्राणांची भीक मागत होत्या, पण ते पाषाणहृदयी ‘मित्र’ या छळाचा आनंद घेत होते. ...
तिच्या आईनं अशा माणसाशी लग्न केलं, जो एका वेगळ्याच पंथाशी संबंधित होता. लग्न झाल्यानंतर सात वर्षांनी तिच्या आईनं नवऱ्याशी घटस्फोट घेतला आणि त्याच्याच वडिलांशी म्हणजे सासऱ्याशी लग्न केलं ...