लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जगातील घडामोडी

World Trending Latest News in Marathi

World trending, Latest Marathi News

World Trending Latest News in Marathi जगभर सुरू असलेल्या घटना - घडामोडी, तिथले ट्रेंडिंग टॉपिक्स याची दखल घेणारं सदर.
Read More
जगातील शक्तिशाली महिला ठरली 'पुरुष'! स्पर्धेत भल्याभल्यांना पाणी पाजलं, पण तिथेच... - Marathi News | The world's most powerful woman has become a 'man'! Jammie Booker was disqualified after organizers confirmed she is a biological man | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील शक्तिशाली महिला ठरली 'पुरुष'! स्पर्धेत भल्याभल्यांना पाणी पाजलं, पण तिथेच...

या प्रकरणावरून आता नवीन वाद आणि नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. हा वाद एका खेळापुरता आणि एका खेळाडूपुरता मर्यादित नाही. ज्यात शक्ती, ताकद, स्टॅमिना.. या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. ...

सत्तेसाठी कोण काय करेल, याचा काहीच नेम नाही; माजी राष्ट्राध्यक्षांना २७ वर्षांची शिक्षा, पण का? - Marathi News | 70-year-old former Brazilian President Jair Bolsonaro sentenced him to a total of 27 years in prison by Supreme Court of Brazil | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सत्तेसाठी कोण काय करेल, याचा काहीच नेम नाही; माजी राष्ट्राध्यक्षांना २७ वर्षांची शिक्षा, पण का?

हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं बोल्सोनारो यांना नजरबंदीत ठेवण्याचा आदेश दिला होता. ...

‘टायटॅनिक’वरील सोन्याचं घड्याळ...किंमत २१ कोटी; घडवला नवा इतिहास, आजपर्यंतचे सारे रेकॉर्ड तोडले - Marathi News | A gold watch belonging to a passenger on the Titanic was recently auctioned off in 21 crore | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘टायटॅनिक’वरील सोन्याचं घड्याळ...किंमत २१ कोटी; घडवला नवा इतिहास, आजपर्यंतचे सारे रेकॉर्ड तोडले

दुर्घटनेनंतर काही दिवसांनी जेव्हा इसिडोर स्ट्राउस यांचं शव अटलांटिक समुद्रातून बाहेर काढण्यात आलं, तेव्हा त्यांच्या सामानात १८ कॅरेट सोन्याचं ज्यूल्स जर्गेनसन पॉकेट वॉचही होतं ...

FBI चे प्रमुख काश पटेल यांनी गर्लफ्रेंडला पुरवली कमांडो सुरक्षा, नोकरी जाण्याची चर्चा; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले... - Marathi News | is donald trump to be fired fbi director kash patel | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :FBI चे काश पटेल यांनी गर्लफ्रेंडला पुरवली कमांडो सुरक्षा, नोकरी जाण्याची चर्चा; ट्रम्प म्हणाले...

अमेरिकेच्या एफबीआयचे संचालक भारतीय वंशाचे काश पटेल हे वादात सापडले. त्यांनी सरकारी सुरक्षा गर्लफ्रेंडला दिल्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे. या वादानंतर त्यांची हकालपट्टी होणार अशी चर्चा रंगलेली असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी एक विधान केले. ...

हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं - Marathi News | Hamas built an 80-room underground village! Not only Israel, but the whole world was shocked | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं

महत्त्वाची आणि धोकादायक गोष्ट म्हणजे हे भुयार राफा शहराच्या अतिशय दाट लोकवस्तीखाली आहे. या भुयाराच्या वर अतिशय महत्त्वाच्या संस्था आणि त्यांची कार्यालयं आहेत. ...

Hayli Gubbi: भारतीयांच्या चिंतेत भर! भारतात आली इथियोपिया ज्वालामुखीची राख, महाराष्ट्रातील कोणत्या भागात ढग? - Marathi News | Hayli Gubbi: Indians' concerns have increased! Volcanic ash from Ethiopia has reached India, in which part of Maharashtra are there clouds? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीयांच्या चिंतेत भर! भारतात आली इथियोपिया ज्वालामुखीची राख, महाराष्ट्रातील कोणत्या भागात ढग?

Hayli Gubbi Volcano Ash: दिल्लीपासून तब्बल ४५०० किलोमीटर दूर असलेल्या एका देशात ज्वालामुखीचा स्फोट झाला. या ज्वालामुखी स्फोटामुळे उत्तरेतील भारतीयांची चिंता वाढवली आहे. ...

अमेरिकेची ‘‌शत्रू’च्या मदतीनेच शत्रूवर कुरघोडी; चिनी टॅलेंटचा सर्वाधिक फायदा, AI जगतात रस्सीखेच - Marathi News | America Challenge against the enemy with the help of 'enemy'; Chinese talent is the biggest advantage, tug of war in the AI world | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेची ‘‌शत्रू’च्या मदतीनेच शत्रूवर कुरघोडी; चिनी टॅलेंटचा सर्वाधिक फायदा, AI जगतात रस्सीखेच

फक्त मेटाच नाही, तर ॲपल, गुगल, इंटेल आणि सेल्सफोर्ससारख्या अमेरिकन कंपन्यांनीही चिनी संस्थांसोबत मोठी संशोधनं केली आहेत. ...

मसूदची आता महिला दहशतवादी ब्रिगेड! भरती, ट्रेनिंग आणि ‘ग्लोबल जिहाद’साठी वापराचा प्लॅन - Marathi News | Masood's now a women's terrorist brigade! Recruitment, training and use plan for 'global jihad' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मसूदची आता महिला दहशतवादी ब्रिगेड! भरती, ट्रेनिंग आणि ‘ग्लोबल जिहाद’साठी वापराचा प्लॅन

मसूदला आताच ‘महिला दहशतवादी’ तयार करण्याचं सुचलं, याचं कारण ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये असलेला महिलांचा सहभाग ! ...