लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जगातील घडामोडी

World Trending Latest News in Marathi

World trending, Latest Marathi News

World Trending Latest News in Marathi जगभर सुरू असलेल्या घटना - घडामोडी, तिथले ट्रेंडिंग टॉपिक्स याची दखल घेणारं सदर.
Read More
Nimisha Priya: केरळच्या निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा कायम; येमेनमधील प्रकरण काय? - Marathi News | Nimisha Priya: Death sentence of Kerala's Nimisha Priya upheld; What about the case in Yemen? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Nimisha Priya: केरळच्या निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा कायम; येमेनमधील प्रकरण काय?

Nimisha Priya News: येमेनमध्ये नर्स म्हणून काम करत असलेल्या केरळच्या निमिषा प्रियाची फाशी रद्द करण्याची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळून लावली आहे.  ...

प्रिन्स ॲण्ड्र्यू यांचं चिनी गुप्तहेराशी साटंलोटं? - Marathi News | prince andrew collusion with a chinese spy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रिन्स ॲण्ड्र्यू यांचं चिनी गुप्तहेराशी साटंलोटं?

केवळ ब्रिटनच्या नागरिकांच्याच नव्हे, तर संपूर्ण जगातील लोकांसाठी ही बातमी मग बरेच दिवस चघळली जाते.  ...

पाकची आपल्या भिकाऱ्यांना विमानबंदी! - Marathi News | pakistan bans flights for its beggars | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पाकची आपल्या भिकाऱ्यांना विमानबंदी!

पाकिस्ताननं नुकत्याच आपल्या ४३०० भिकाऱ्यांना एका झटक्यात ‘नो फ्लाय लिस्ट’मध्ये टाकलं आहे. ...

टेनिस सुंदरीच्या हाती मशीनगन, रॉकेट लाँचर! - Marathi News | machine gun and rocket launcher in the hands of a tennis beauty | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :टेनिस सुंदरीच्या हाती मशीनगन, रॉकेट लाँचर!

बाळाप्रती माझं कर्तव्य अधिक महत्त्वाचं आहे. कोर्टवर मी पुन्हा उतरेनच आणि ती उतरलीही. ...

जोकोविचच्या मुलांकडे स्वत:चा मोबाइल नाही! - Marathi News | novak djokovic children do not have their own mobile phones | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जोकोविचच्या मुलांकडे स्वत:चा मोबाइल नाही!

पण, त्याची ही दोन्ही मुलं मात्र नाराज आहेत.  ...

२ वर्षांच्या मुलाकडून आईचाच खून होतो तेव्हा... - Marathi News | when a 2 year old boy killed his own mother in america | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :२ वर्षांच्या मुलाकडून आईचाच खून होतो तेव्हा...

दोन वर्षांच्या मोठ्या मुलानं ती गन उचलली आणि आपल्याच आईवर चालवली. तिच्यावर गोळ्या झाडल्या. क्षणार्धात ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि  गतप्राण झाली! ...

सीरियातून राष्ट्राध्यक्षांना पळवून लावणाऱ्या गटाचा नेता अबू मोहम्मद अल जुलानी कोण? - Marathi News | who is Abu Mohammad al-Jolani chief of hayat tahrir al-sham in syria | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीरियातून राष्ट्राध्यक्षांना पळवून लावणाऱ्या गटाचा नेता अबू मोहम्मद अल जुलानी कोण?

Abu Mohammad Al-Jolani syria war: सीरियात हयात तहरीर अल शाम या कट्टरपंथीय बंडखोरांच्या संघटनेने राजधानी दमास्कसवर ताबा मिळवला. त्यामुळे सीरियातील राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत. ...

"मोहम्मद यूनुस सत्तेचे भुकेले, तेच या नरसंहाराचे मास्टरमाईंड"; शेख हसीना यांचे खळबळजनक आरोप - Marathi News | Mohammed Yunus, hungry for power, he is the mastermind of this massacre; Sensational allegations of Sheikh Hasina | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मोहम्मद यूनुस सत्तेचे भुकेले, तेच या नरसंहाराचे मास्टरमाईंड"; शेख हसीना यांचे खळबळजनक आरोप

Bangladesh Hindu news: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान मोहम्मद युनूस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...