लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जगातील घडामोडी

World Trending Latest News in Marathi

World trending, Latest Marathi News

World Trending Latest News in Marathi जगभर सुरू असलेल्या घटना - घडामोडी, तिथले ट्रेंडिंग टॉपिक्स याची दखल घेणारं सदर.
Read More
माझा धंदा फुकट घ्या, पण इथे राहायला या! - Marathi News | take my business for free but come live here | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :माझा धंदा फुकट घ्या, पण इथे राहायला या!

इथली लोकसंख्याही अगदी तुरळक आहे. तुरळक म्हणजे किती? - तर फक्त १२०! ...

आता हॉलिवूड वाचविण्यासाठी आटापिटा! - Marathi News | now the fight to save hollywood | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आता हॉलिवूड वाचविण्यासाठी आटापिटा!

गेल्या काही काळात कोविडनंतर चित्रपट संघटनांचे संप, लॉस एंजेलिसमध्ये लागलेली आग, वाढता निर्मिती खर्च यामुळे हॉलिवूडला हादरे बसताहेत. ...

जगातलं पहिलं ‘रोबोटिक एआय’ हॉस्पिटल! - Marathi News | the world first robotic ai hospital | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जगातलं पहिलं ‘रोबोटिक एआय’ हॉस्पिटल!

अनेक रुग्णांना तर पैशांअभावी आणि तज्ज्ञ डॉक्टरांअभावी आपल्या प्राणांचीही बाजी लावावी लागते.  ...

प्लीज, माझ्या मुलांना नक्की रागवा! जगात कुठेही जा, पालकत्व आव्हानात्मकच आहे, पण... - Marathi News | A journalist Marina Lopes traveled from Mozambique to Finland to find out how parents around the world pass this difficult test of parenting, and what secrets they have for it | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्लीज, माझ्या मुलांना नक्की रागवा! जगात कुठेही जा, पालकत्व आव्हानात्मकच आहे, पण...

पत्रकारितेच्या निमित्ताने तिने अनेक देशांचा प्रवास करताना तिथल्या पालकत्त्वाच्या पद्धतींचंही जवळून निरीक्षण केलं. या निरीक्षणांतून तिच्या हाती लागलेल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि रंजकही! ...

‘नातं संपतं, आयुष्य नाही’! ‘घटस्फोटानंतर पुन्हा नव्यानं आयुष्य घडवण्यासाठी धैर्य लागतं - Marathi News | Melinda Gates' book 'The Next Day' was recently published. Melinda Gates spoke openly about divorce for the first time | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘नातं संपतं, आयुष्य नाही’! ‘घटस्फोटानंतर पुन्हा नव्यानं आयुष्य घडवण्यासाठी धैर्य लागतं

मेलिंडा यांच्या या पुस्तकात २७ वर्षांचं वैवाहिक आयुष्य संपवण्याचा क्षण, आई-आजी होण्याचा अनुभव, गेट्स फाउंडेशनमध्ये काम करणं, ते सोडणं, महिला हक्क, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात नव्यानं काम उभं करणं अशा अनेक  अनुभवांबद्दल त्यांनी लिहिलं आहे ...

स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले - Marathi News | Flemming Hansen and Mette Helbaek also left 158 barrels of human waste and sewerage now seeping into the nearby forest | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले

कोपनहेगन इथे रेस्टॉरंट चालवत असलेले हॅनसन आणि हीलबाइक यांनी निसर्गाच्या जवळ जायच्या प्रेरणेतून २०१६मध्ये स्टेडसन हे रिसॉर्ट सुरू केलं. ...

अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष - Marathi News | Lydia Rouka, A graduate student who moved into a 77square-foot micro-apartment | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष

सेऊलमध्ये शिकायला येणारे परदेशी विद्यार्थी राहण्यासाठी या गोशिवॉनला पसंती देतात. शैक्षणिक सत्र सुरू झाल्या झाल्या येथील सर्व गोशिवॉन विद्यार्थ्यांनी भरून जातात. पण लिडिया मात्र याबाबतीत सुदैवी ठरली. ...

१२ हजार माणसांबरोबर धावले २० रोबोट्स; अखेरीस मॅरेथॉन स्पर्धेत जिंकलं कोण? - Marathi News | 20 robots ran alongside 12,000 humans; who finally won the marathon? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१२ हजार माणसांबरोबर धावले २० रोबोट्स; अखेरीस मॅरेथॉन स्पर्धेत जिंकलं कोण?

चीनने २०२३ मध्ये निश्चित केलेल्या धोरणानुसार ह्यूमनॉइड रोबोटिक इंडस्ट्री हा तांत्रिक निकषावर प्रगतीचा एक नवा आयाम असल्याचं म्हटलं होतं. ह्यूमनॉइड रोबोट्सच्या निर्मिती आणि व्यवसायासाठी २०२५ चं उद्दिष्टही निश्चित करण्यात आलं होतं. ...