World Trending Latest News in Marathi FOLLOW World trending, Latest Marathi News World Trending Latest News in Marathi जगभर सुरू असलेल्या घटना - घडामोडी, तिथले ट्रेंडिंग टॉपिक्स याची दखल घेणारं सदर. Read More
इतक्या कमी वयात तिचे इतके फॉलोअर्स आहेत म्हटल्यावर पाकिस्तानात, त्यातही तरुणाईत ती किती प्रसिद्ध असेल याची कल्पना यावी. ...
आता सिगारेटचे झुरके घेत धूम्रवलयं सोडत कोणालाही आधुनिक पिढीचे ‘ब्रिगिट बार्डोट’ आणि ‘जीन पॉल बेलमोंडो’ बनता येणार नाही! ...
या जगज्जेत्या युवकाचं नाव आहे, सवांग जनप्राम आणि त्यांचं वय आहे अवघं १०५ वर्षं! ...
लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या बाबतीत फ्रान्समधली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी घटना आहे ...
खरं तर हे गाव नसून एक मोठा परिवारच आहे. ...
या यादीत आता आणखी एक बडं नाव सामील झालं आहे ते म्हणजे बेल्जियमची राजकुमारी एलिझाबेथ. ...
अल्काट्राझ तुरुंग. अमेरिकेतला सर्वांत खतरनाक तुरुंग म्हणून या तुरुंगाची ख्याती. ...
जगात असे काही नेते आहेत, त्यांच्या पंक्तीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अगदी फिट बसतात. त्यांच्या या इमेजमुळेच त्यांना आता जगातलं सर्वांत महाग गिफ्ट मिळणार आहे. ...