ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
२०२३मध्ये रशियात प्रति महिला १.४१ मूल, असा जन्मदर होता, पण लोकसंख्या स्थिर ठेवायची तर प्रति महिला हा जन्मदर २.०५ इतका असणं आवश्यक मानलं जातं. पण तो दर राखता येत नसल्यानं रशियानं अनेक नव्या योजना सुरू केल्या आहेत ...
हमास आणि इराणविरुद्धच्या युद्धामुळे मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धीस आलेलं एक कठोर व्यक्तिमत्त्व. संपूर्ण जगभरात आज त्यांच्याविषयी चर्चा आहे आणि जग त्यांच्या नावानं टराटरा घाबरतं. ...
जगात सध्या नवनवीन ट्रेंड्स पॉप्युलर होत आहेत. दक्षिण कोरियात अलीकडेच नवरा किंवा बायको भाड्यानं घेण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात प्रचलित झाला आहे. तसाच ‘जादू की झप्पी’चा हा चीनमधला नवीन ट्रेंड. ...
Xi Mingze: इतरही अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांची मुलं-मुली जगाला अपरिचित नाहीत. पण चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मुलीबाबत कुणाला काही माहीत आहे? ...