लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जगातील घडामोडी

World Trending Latest News in Marathi, मराठी बातम्या

World trending, Latest Marathi News

World Trending Latest News in Marathi जगभर सुरू असलेल्या घटना - घडामोडी, तिथले ट्रेंडिंग टॉपिक्स याची दखल घेणारं सदर.
Read More
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड - Marathi News | 'No forgiveness' for corrupt people! Chinese banker sentenced to death for corruption | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड

मोठ्या पदावर असलेल्या बाई यांनी पदाच्या माध्यमातून जेवढा पैसा लाटता येईल तेवढा लाटला आणि स्वतःचं उखळ पांढरे करून घेतलं. ...

जगभर: माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलीने दिला खासदारकीचा राजीनामा, रशिया-युक्रेन युद्धाशी कनेक्शन काय? - Marathi News | why Duduzile Zuma-Sambudla The daughter of former South African President Jacob Zuma has resigned as an MP | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभर: माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलीने दिला खासदारकीचा राजीनामा, रशिया-युक्रेन युद्धाशी कनेक्शन काय?

Duduzile Zuma-Sambudla explained: युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धासाठी रशियाला लागणाऱ्या सैनिक भरतीचे धागे दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांची मुलगी ‘खासदार’ दुदुजिले झुमा-साम्बुडलापर्यंत पोहोचले आहेत. ...

जगभर: तरुणीवर अत्याचार, इटलीत थेट कायदाच बदलला ! - Marathi News | Around the world: Violence against a young woman, the law was directly changed in Italy! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभर: तरुणीवर अत्याचार, इटलीत थेट कायदाच बदलला !

आपली प्रत्येक गोष्ट कंट्रोल करण्याचा, आपल्यावर हक्क गाजवण्याचा तो प्रयत्न करतोय. इतकं की तिनं काय करावं, काय करू नये, कोणाशी बोलावं, कोणाशी बोलू नये, याबाबतही त्याची जबरदस्ती सुरू झाली. ...

ते ६२, ती ४६! ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि जोडी हेडन चर्चेत का? - Marathi News | He's 62, she's 46! Are Australian Prime Minister Anthony Albanese and Jodi Hayden in a discussion? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ते ६२, ती ४६! ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि जोडी हेडन चर्चेत का?

अल्बानीज यांची स्वतःचीही एक कहाणी आहे. लहानपणापासून त्यांनी आपल्या आजूबाजूला फक्त आईलाच पाहिलं, वडील कधी दिसले नाहीत. ...

Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले - Marathi News | People take to the streets in the Philippines; Nationwide protest against corruption | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले

Philippines Protest 2025: पूर प्रकल्पात कोट्यवधीचा घोटाळा : लोकांमध्ये संताप, भ्रष्टाचाऱ्यांवर खटला चालवण्याची संतप्त निदर्शकांची मागणी ...

जगातील शक्तिशाली महिला ठरली 'पुरुष'! स्पर्धेत भल्याभल्यांना पाणी पाजलं, पण तिथेच... - Marathi News | The world's most powerful woman has become a 'man'! Jammie Booker was disqualified after organizers confirmed she is a biological man | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील शक्तिशाली महिला ठरली 'पुरुष'! स्पर्धेत भल्याभल्यांना पाणी पाजलं, पण तिथेच...

या प्रकरणावरून आता नवीन वाद आणि नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. हा वाद एका खेळापुरता आणि एका खेळाडूपुरता मर्यादित नाही. ज्यात शक्ती, ताकद, स्टॅमिना.. या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. ...

सत्तेसाठी कोण काय करेल, याचा काहीच नेम नाही; माजी राष्ट्राध्यक्षांना २७ वर्षांची शिक्षा, पण का? - Marathi News | 70-year-old former Brazilian President Jair Bolsonaro sentenced him to a total of 27 years in prison by Supreme Court of Brazil | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सत्तेसाठी कोण काय करेल, याचा काहीच नेम नाही; माजी राष्ट्राध्यक्षांना २७ वर्षांची शिक्षा, पण का?

हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं बोल्सोनारो यांना नजरबंदीत ठेवण्याचा आदेश दिला होता. ...

‘टायटॅनिक’वरील सोन्याचं घड्याळ...किंमत २१ कोटी; घडवला नवा इतिहास, आजपर्यंतचे सारे रेकॉर्ड तोडले - Marathi News | A gold watch belonging to a passenger on the Titanic was recently auctioned off in 21 crore | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘टायटॅनिक’वरील सोन्याचं घड्याळ...किंमत २१ कोटी; घडवला नवा इतिहास, आजपर्यंतचे सारे रेकॉर्ड तोडले

दुर्घटनेनंतर काही दिवसांनी जेव्हा इसिडोर स्ट्राउस यांचं शव अटलांटिक समुद्रातून बाहेर काढण्यात आलं, तेव्हा त्यांच्या सामानात १८ कॅरेट सोन्याचं ज्यूल्स जर्गेनसन पॉकेट वॉचही होतं ...