लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक आरोग्य संघटना

जागतिक आरोग्य संघटना, मराठी बातम्या

World health organisation, Latest Marathi News

CoronaVirus: डोनाल्ड ट्रम्प WHO वर भडकले; म्हणाले, "चीनची खूपच बाजू घेताय" - Marathi News | CoronaVirus: Donald Trump angry on WHO; Said, "favoring China a lot" hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: डोनाल्ड ट्रम्प WHO वर भडकले; म्हणाले, "चीनची खूपच बाजू घेताय"

अमेरिकेचे राष्ट्राध्य़क्ष डोनाल्ड़ ट्रम्प यांनी हा चीनी व्हायरस असल्याची टीका केली होती. यावर चीनने आक्षेप नोंदविला होता. ...

Coronavirus : जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ४,२७,९४० वर पोहोचली - Marathi News | Coronavirus: The number of coronavirus worldwide reaches 427940 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ४,२७,९४० वर पोहोचली

coronavirus : भारतात १३ बळी कोरोना विषाणूच्या साथीमुळे बुधवारी भारतात आणखी तीन बळी गेले. तमिळनाडू, मध्य प्रदेश व गुजरातमधील प्रत्येकी एका रुग्णाचा त्यामध्ये समावेश आहे. ...

corona virus ;प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्भवती महिलेने घ्यावी ही काळजी ; जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचना  - Marathi News | Corona virus; Pregnant woman should take care to prevent the outbreak; World Health Organization suggestions | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :corona virus ;प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्भवती महिलेने घ्यावी ही काळजी ; जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचना 

एखाद्या गर्भवती महिलेस कोरोनाची लागण झाल्यास घाबरून न जाता तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. कोरोनापासून दूर राहण्यासाठी गर्भवती महिलांनी काय काळजी घ्यावी याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.   ...

Coronavirus : कोरोनाचा मुकाबला करण्याची भारताकडे मोठी क्षमता, जागतिक आरोग्य संघटनेला विश्वास - Marathi News | Coronavirus: India has great potential to fight coronas, trust in World Health Organization | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : कोरोनाचा मुकाबला करण्याची भारताकडे मोठी क्षमता, जागतिक आरोग्य संघटनेला विश्वास

Coronavirus : जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन विभागाचे संचालक डॉ. रोडेरिको आॅफ्रिन यांनी सांगितले की, कोरोनाच्या मुकाबल्यासाठी रेल्वे, आंतरराज्य बस व मेट्रो सेवा वेळीच स्थगित केली आहे. ...

Coronavirus: जगभरात कसा पसरला कोरोना? मोदींनी सांगितलेली आकडेवारी पाहून छाती दडपून जाईल - Marathi News | pm narendra modi gives important figures of who related with coronavirus kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: जगभरात कसा पसरला कोरोना? मोदींनी सांगितलेली आकडेवारी पाहून छाती दडपून जाईल

Coronavirus पंतप्रधान मोदींनी सांगितली कोरोनाबद्दलची जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी ...

Coronavirus : कोरोनाला रोखणं आता तुमच्या हाती! WHO ने केलं भारताचं कौतुक - Marathi News | Coronavirus India has tremendous capacity to fight against COVID-19 outbreak WHO SSS | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : कोरोनाला रोखणं आता तुमच्या हाती! WHO ने केलं भारताचं कौतुक

Coronavirus : भारतातील अनेक राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. याचदरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने भारताचे कौतुक केले आहे. ...

Coronavirus: जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा; कोरोना रोखण्यासाठी फक्त लॉकडाऊन पुरेसं नाही, तर... - Marathi News | Coronavirus: warning of the World Health Organization; Lockdown is not enough to prevent Corona's outbreak pnm | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा; कोरोना रोखण्यासाठी फक्त लॉकडाऊन पुरेसं नाही, तर...

लॉकडाऊनच्या परिस्थितीत शहरातील अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. लोकांची रहदारी कमी झाली आहे. ...

Coronavirus : वेळेत उपाय योजल्यामुळेच भारतात कोरोना आटोक्यात - Marathi News | Coronavirus: Corona attacks in India due to timely measures | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : वेळेत उपाय योजल्यामुळेच भारतात कोरोना आटोक्यात

चीन, इटली, अमेरिका, इराण, स्पेन आदी देशांत कोरोनाचा कहर सुरू असताना भारतातील परिस्थिती मात्र बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. ...