लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक आरोग्य संघटना

जागतिक आरोग्य संघटना, मराठी बातम्या

World health organisation, Latest Marathi News

Coronavirus: कोरोना व्हायरसचा चौथ्या टप्प्यात शिरकाव; मृतांचा आकडा दुपटीने वाढण्याची WHO ला भीती - Marathi News | Coronavirus: Corona virus infected in the fourth stage; WHO fears the death toll will double pnm | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: कोरोना व्हायरसचा चौथ्या टप्प्यात शिरकाव; मृतांचा आकडा दुपटीने वाढण्याची WHO ला भीती

याबाबत डब्ल्यूएचओचे संचालक अदनोम घेब्येयियस यांनी बुधवारी माहिती देताना सांगितले की, कोरोना व्हायरस हळूहळू चौथ्या टप्प्यात प्रवेश करत आहे. ...

खुशखबर ! कोरोनाच्या जुन्या रुग्णांच्या रक्ताने नवीन रुग्णांवर होतोय यशस्वी उपचार - Marathi News | Good news! coronavius good news blood of old patients can treat new patient | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खुशखबर ! कोरोनाच्या जुन्या रुग्णांच्या रक्ताने नवीन रुग्णांवर होतोय यशस्वी उपचार

जागतिक आरोग्य संघटनेच्या आरोग्य आणीबाणी कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. माईक रियान यांनी चीनच्या डॉक्टरांचे या प्रयोगासाठी कौतुक केले आहे. ...

तैवानचा आरोप, चीनच्या दबावामुळेच कोरोनासंदर्भात आम्ही दिलेल्या सूचना WHO जाहीर करत नाही - Marathi News | taiwan accused who is not sharing our coronavirus information under pressure of china sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तैवानचा आरोप, चीनच्या दबावामुळेच कोरोनासंदर्भात आम्ही दिलेल्या सूचना WHO जाहीर करत नाही

तैपेई - तैवानच्या परराष्ट्रमंत्रालयाने जागतीक आरोग्य संघटनेवर (डब्ल्यूएचओ) गंभीर आरोप केला आहे. तैवानच्या परराष्ट्रमंत्रालयाने म्हटले आहे, की डब्ल्यूएचओ त्यांच्या ... ...

भारतातील सध्याच्या कोरोना व्हायरस स्थितीबाबत WHO ने दिला इशारा! - Marathi News | Coronavirus in rural India can damage more warns who chief scientist api | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील सध्याच्या कोरोना व्हायरस स्थितीबाबत WHO ने दिला इशारा!

डॉ. स्वामीनाथन या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मुख्य वैज्ञानिक आहेत. आधी त्या इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या प्रमुख होत्या.  ...

CoronaVirus: बाप रे, कोरोनाच्या जगभरातील संसर्गाला चीनइतकाच 'हा' जबाबदार(?) माणूसही जबाबदार? - Marathi News | CoronaVirus: WHO Director-General Tedros Adhanom Ghebreyesus suspicious role in corona spread | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :CoronaVirus: बाप रे, कोरोनाच्या जगभरातील संसर्गाला चीनइतकाच 'हा' जबाबदार(?) माणूसही जबाबदार?

कोव्हीड हा अतिशय संसर्गजन्य आहे हे जगापासून लपविण्याच्या प्रयत्नात चीन होता आणि एका अत्यंत प्रतिष्ठित संस्थेतील अत्यंत जबाबदार पदावरील व्यक्ती त्यांना मदत करीत होती. ...

‘यामुळे’ हवेतून होत नाही कोरोनाचा प्रसार ; WHO ने स्पष्ट केले कारण - Marathi News | Corona is not transmitted through the air ; WHO explained why | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘यामुळे’ हवेतून होत नाही कोरोनाचा प्रसार ; WHO ने स्पष्ट केले कारण

कोरोनाला रोखण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. भारतात २१ दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. तसेच जागरुकता करण्यात येत आहे. त्यातच कोरोना व्हायरस हवेतून पसरतो अशी अफवा पसरविण्यात येत आहे. मात्र WHO ने या अफवेचे खंडण केले आहे. ...

coronavirus : वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी WHO च्या महत्त्वाच्या सूचना, दूर होतील अनेक समस्या.... - Marathi News | coronavirus: WHO give six special parenting tips in lockdown situation api | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :coronavirus : वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी WHO च्या महत्त्वाच्या सूचना, दूर होतील अनेक समस्या....

वर्क फ्रॉम होम करत असलेल्या लोकांना घरात अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. अशात WHO ने काही टिप्स दिल्या आहेत ज्याने तुमच्या समस्या कमी होतील. ...

CoronaVirus: इन्फोडेमिक... कोरोनाच्या साथीपेक्षा काळजीत टाकणारी साथ - Marathi News | CoronaVirus: spreading of wrong information via social media is a bog challenge | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :CoronaVirus: इन्फोडेमिक... कोरोनाच्या साथीपेक्षा काळजीत टाकणारी साथ

जगभर पसरलेल्या यंत्रणेमुळे चांगल्या माहितीबरोबर चुकीची माहिती किंवा अफवाही त्वरित जगभर जातात. इतकेच नाही तर या अफवा जिवंत राहतील असे संदेश सोशल मीडियावरून वारंवार दिले जातात. ...