लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक आरोग्य संघटना

जागतिक आरोग्य संघटना, मराठी बातम्या

World health organisation, Latest Marathi News

आरोग्यासाठी हानिकारक! व्यसन कसं सोडायचंय?; WHO उतरली मैदानात - Marathi News | The WHO has developed an app to help people get rid of tobacco addiction | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आरोग्यासाठी हानिकारक! व्यसन कसं सोडायचंय?; WHO उतरली मैदानात

सर्व प्रकारच्या तंबाखू व्यसनापासून लोकांनी मुक्त व्हावे यासाठी डब्ल्यूएचओने ॲप विकसित केले आहे. ...

Corona Virus : कोरोना महामारी आता संपली आहे का? WHO च्या शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी दिलं उत्तर, म्हणाल्या... - Marathi News | coronavirus not ruled out who scientist soumya swaminathan on wuhan lab leaking theory  | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोना महामारी आता संपली आहे का? सौम्या स्वामीनाथन यांनी दिलं उत्तर, म्हणाल्या...

Corona Virus : सौम्या स्वामीनाथन यांच्या म्हणण्यानुसार, 'सध्या व्हायरसची उत्पत्ती आणि त्याच्या प्रसाराची कारणे याबद्दल अभ्यास सुरू आहेत. याबाबत सर्व प्रकारच्या शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. ...

Coronavirus: शाळा पुन्हा सुरु करा, मुलांना कोरोनाचा जास्त धोका नाही; WHO चं स्पष्टीकरण - Marathi News | Coronavirus: Resume school, children are not at high risk of coronavirus - WHO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाळा पुन्हा सुरु करा, मुलांना कोरोनाचा जास्त धोका नाही; WHO चं स्पष्टीकरण

मुलांचे शिक्षणच नव्हे तर संपूर्ण विकासही शाळेत होतो. मागील २ वर्षापासून त्याचं खूप नुकसान झालं आहे. ...

WHO: मोठी बातमी! लसीमुळे फक्त कोरोनाच नव्हे तर 'या' 20 आजारांपासून मिळेल संरक्षण; WHO ची माहिती - Marathi News | Corona vaccine protects not only from the Corona but also these 20 diseases;says WHO | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जबरदस्त! लसीमुळे फक्त कोरोनाच नव्हे तर 'या' 20 आजारांपासून मिळेल संरक्षण; WHO ची माहिती

WHO: जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना लस घेतल्यामुळे संरक्षण मिळणाऱ्या 20 पेक्षा अधिक आजारांची यादी जाहीर केली आहे. ...

धोका अजूनही कायम... कोरोना प्रकरणांमध्ये घट होत असतानाही WHO चा इशारा - Marathi News | WHO warning despite coronavirus case decline in many cities | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :धोका अजूनही कायम... कोरोना प्रकरणांमध्ये घट होत असतानाही WHO चा इशारा

coronavirus : डॉ. पूनम खेत्रपाल सिंग यांनी सांगितले की, कोरोनाचा धोका कायम आहे आणि सध्या संसर्ग पसरण्याच्या दरापेक्षा वेगळे आहे. कोणताही देश धोक्याच्या बाहेर नाही. ...

World Health Organization: WHO प्रमुखांच्या निवडीचा मार्ग मोकळा, डॉ. टेड्रोस अधानोम गेब्रेयसस दुसऱ्यांदा होणार अध्यक्ष - Marathi News | World Health Organization board nominates chief Tedros Adhanom Ghebreyesus for May Re election | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :WHO प्रमुखांच्या निवडीचा मार्ग मोकळा, डॉ. टेड्रोस अधानोम गेब्रेयसस दुसऱ्यांदा होणार अध्यक्ष

मे महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीत डॉ. टेड्रोस अधानोम गेब्रेयसस एकमेव उमेदवार असतील. ...

Omicron: कोरोना महामारीबाबत WHO ची चिंता वाढवणारी भविष्यवाणी; जग सध्या नाजूक स्थितीत - Marathi News | Omicron: Its 'Dangerous' to assume Corona pandemic is nearing end Says WHO | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना महामारीबाबत WHO ची चिंता वाढवणारी भविष्यवाणी; जग सध्या नाजूक स्थितीत

कोरोना महामारी संपुष्टात आणायची असेल तर देशातील वृद्ध, वयस्क, आरोग्य कर्मचारी आणि कमकुवत व्यक्तींसारख्या प्राधान्य असणाऱ्या समुहांवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे ...

WHO On Omicron: जगात सर्वांनाच ओमायक्रॉनची लागण होणार?, WHO नं काय उत्तर दिलं वाचा... - Marathi News | Omicron will everyone get infected with this variant world health organization replies | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :जगात सर्वांनाच ओमायक्रॉनची लागण होणार?, WHO नं काय उत्तर दिलं वाचा...

Omicron Variant WHO: जगभरात कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटचा धुमाकूळ सुरू असून आता हा व्हेरिअंट देखील अल्फा, बिटा आणि घातक डेल्टा व्हेरिअंटची जागा घेऊ लागला आहे. ...