शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक मधुमेह दिन

14 नोव्हेंबर रोजी संपूर्ण जगभरात जागतिक मधुमेह दिन साजरा केला जातो. जागतिक मधुमेह दिन 1991 सालापासून जागतिक आरोग्य संघटनेने वाढत्या मधुमेहावर जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. डायबेटीसवर वरदान ठरणाऱ्या इन्शुलिनचा शोध लावणाऱ्या फ्रेडरिक बँटिंगचा हा जन्मदिवस आहे.

Read more

हेल्थ : World Diabetes Day : तुमच्या मुलांना मधुमेह तर नाही ना? अशी घ्या काळजी