World Blood Donor Day : शस्त्रक्रियेसाठी, अपघातग्रस्तांसाठी व थॅलेसिमिया, हिमोफिलिया या रक्ताच्या आजाराने ग्रस्त रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी रक्ताची निकड भासते. ...
रक्तदान हे श्रेष्ठदान असते, असे म्हटले जाते. मात्र, तरिही काही जण रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. त्यांच्या मनात अनेक शंका असतात. तज्ज्ञांच्या माहितीनुसार रक्तदान करण्याचे असंख्य आरोग्यदायी फायदे आहेत. ...