ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Maharashtra World Bank Loan : जागतिक बँकेनं महाराष्ट्राला १८८.२८ मिलियन डॉलर्सचं (१५९५ कोटी रुपये) कर्ज मंजूर केलं आहे. पाहा कशासाठी या पैशांचा वापर होणार? ...
चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये देशाची अर्थव्यवस्था ६.६ टक्के दरानं वाढेल, असा अंदाज जागतिक बँकेनं व्यक्त केला आहे. चालू आर्थिक वर्षातील हा अंदाज जागतिक बँकेच्या मागील अंदाजापेक्षा किंचित अधिक आहे. ...
कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील पूर व्यवस्थापन करतानाच दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणी देणाऱ्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला चालना मिळणार आहे. प्रकल्पासाठी जागतिक बँक अर्थसहाय्य करणार असून याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीग ...
या प्रशिक्षण कार्यक्रमातून यापुढे स्मार्टचे २० तज्ञ प्रशिक्षक तयार होणार आहेत यांना अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती आणि नेदरलँड्स येथे ३ आठवड्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ...