क्रिकेट विश्वात महिलांचेही ट्वेन्टी-२० सामने खेळवले जातात. महिलांचा ट्वेन्टी-२० विश्वचषक गेल्या काही वर्षांपासून खेळवला जात आहे. महिलांच्या ट्वेन्टी-२० सामन्यांही चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. Read More
क्रिकेटच्या झटपट प्रकारात आतापर्यंत प्रभावी कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाला आज शुक्रवारपासून येथे सुरू होत असलेल्या टी-२० विश्वचषकाच्या सलामीला न्यूझीलंडविरुद्ध दोन हात करायचे आहे. ...