महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. Read More
Women’s Day Special Korean Earrings Design : korean earrings for women : कोरियन स्टाईल कानातले हे हलके, स्टायलिश आणि कोणत्याही आउटफिटवर सहज शोभून दिसतात... ...
Bold women creates history - Priyanka chopra talks about true feminism , listen to yourself never obey : प्रियांका चोप्रा म्हणते महिलांनी समाजाच्या चौकटीतून बाहेर पडा. ...
Women’s Day 2026 fashion: Date night outfits: Maxi dresses for women: नेहमीच टिपिकल गाऊन घालण्यापेक्षा पार्टीसाठी १० सुंदर मॅक्सी ड्रेसचे पर्याय पाहूया. ...