लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक महिला दिन

Women's Day Special

Women's day special, Latest Marathi News

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.
Read More
विजेच्या खांबावर सरसर चढून भरभर दुरुस्ती करणाऱ्या लाइन वूमन, हिंमत आहे जगण्याची नी कष्टांचीही! - Marathi News | women's day 2025 : electricity work and line women in satara anita rajguru, story of her struggle | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विजेच्या खांबावर सरसर चढून भरभर दुरुस्ती करणाऱ्या लाइन वूमन, हिंमत आहे जगण्याची नी कष्टांचीही!

women's day 2025 : हिमतीनं काम करताना ना कसली अडचण ना रडगाणं, साताऱ्याच्या लाइन वूमन अनिता राजगुरु यांचं कामाप्रती प्रेम. ...

‘ती’ फूड डिलिव्हरी रायडर, ऑर्डर आली की सुसाट निघते! म्हणते, मी मर्जीची मालक कारण.. - Marathi News | women's day special : online food delivery rider women, new opportunity for flexible work for female riders | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘ती’ फूड डिलिव्हरी रायडर, ऑर्डर आली की सुसाट निघते! म्हणते, मी मर्जीची मालक कारण..

women's day : उच्चशिक्षित तरुणी जेव्हा आपण रायडर व्हायचं ठरवते आणि वेगळा मार्ग निवडते.. ...

उंबऱ्याबाहेर नारी..बनली कारभारी; कोल्हापूर जिल्ह्यात वर्षात ५६२ जणी बनल्या उद्योजिका  - Marathi News | 562 women became entrepreneurs in Kolhapur district during the year | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :उंबऱ्याबाहेर नारी..बनली कारभारी; कोल्हापूर जिल्ह्यात वर्षात ५६२ जणी बनल्या उद्योजिका 

कर्तुत्वाला मिळाली झळाळी ...

Women's Day : महिला दिन गावीही नाही, शेती-मातीत राबणाऱ्या आयाबायांनाही धन्यवाद म्हणा....! - Marathi News | Latest News Women's Day Women's Day for women who work hard in agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महिला दिन गावीही नाही, 'या' आयाबायांनाही धन्यवाद म्हणा....!

Women's Day : प्रत्येक महिला जेव्हा सक्षम होईल, तेव्हा खरा महिला दिन असेल', अशी खंत ग्रामीण भागातील महिलांनी बोलून दाखवली. ...

Women's Day Special: कोल्हापूरची डॉ. सानिका देते भटक्या, अपघातग्रस्त प्राण्यांना नवजीवन, गीरच्या जंगल परिसरात करते काम - Marathi News | Dr. Sanika Sawant from Kolhapur treats stray animals through a social organization in Gujarat | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Women's Day Special: कोल्हापूरची डॉ. सानिका देते भटक्या, अपघातग्रस्त प्राण्यांना नवजीवन, गीरच्या जंगल परिसरात करते काम

सानिकाला सगळेजण यावरून चिडवायचे, पण तिने याकडे दुर्लक्ष करत आपली सेवा सुरूच ठेवली ...

आकाशातल्या ग्रह-ताऱ्यांचा ध्यास घेत ती वयाच्या १८ व्या वर्षी बनली सीईओ! चले तारों से आगे.. - Marathi News | women's day special : story of a young 18 year old astrologer, pune, shweta kulkarni | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आकाशातल्या ग्रह-ताऱ्यांचा ध्यास घेत ती वयाच्या १८ व्या वर्षी बनली सीईओ! चले तारों से आगे..

लहानपणी पाहिलेलं ताऱ्यांनी सजलेलं आकाश जगण्याचं ध्येय ठरतं आणि त्यातून सुरु होते वाटचाल..श्वेता कुलकर्णी. ...

Women's Day Special: कोल्हापुरातील ‘त्या’ चौघी पॉकेटमनीतून देताहेत समाजसेवेचे धडे - Marathi News | Arpita Raut, Shruti Chougule, Shreya Chougule, Aanchal Katiyari from Kolhapur are doing social service from their own pocket money | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Women's Day Special: कोल्हापुरातील ‘त्या’ चौघी पॉकेटमनीतून देताहेत समाजसेवेचे धडे

आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, रस्ता सुरक्षा, सामुदायिक सेवा विषयांवर समाजकार्य ...

‘ती’च्या नावावर तब्बल ६२ पदके; थायबॉक्सिंगमध्ये मावळच्या तृप्ती निंबळेने उमटवला ठसा - Marathi News | As many as 62 medals to her name Maval Trupti Nimble made an impression in Thaiboxing | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘ती’च्या नावावर तब्बल ६२ पदके; थायबॉक्सिंगमध्ये मावळच्या तृप्ती निंबळेने उमटवला ठसा

मी माझ्या भावाचे आणि वडिलांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी खेळले. यापुढेही असेच खेळत राहून पदके भूषविणार ...