महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. Read More
#BreakTheBias : गुणवत्ता-पॅशन आणि सौंदर्याचे चुकीचे मापदंड याविषयी विशाखा यांनी लोकमतसखीशी अतिशय मनमोकळेपणाने उत्तरे देत या चौकटीतील विचारसरणीविषयी अतिशय थेट भाष्य केले. ...
सगळ्यात आपण आपल्यावर प्रेम करणे, आपल्या आवडीनिवडी जपणे, स्वत:साठी जगणे या गोष्टी करायला विसरतो. या महिला दिनाच्या निमित्ताने ‘लोकमत सखी’तर्फे आपण #BeTheChange हा उपक्रम सुरु केला आहे. ...
#Breakthebias : वाढदिवसाच्या प्रसंगी या दोघी मैत्रिणी भावूक झाल्या आहेत. म्हातारपणात दणक्यात बर्थ डे सेलिब्रेशन करणाऱ्या या दोघी मैत्रिणी सगळ्यांसाठी आदर्श ठरल्या आहेत. ...
Women’s Day 2022 : Women's day celebration ideas गिफ्ट देऊन किंवा तोंडी शुभेच्छा तर सगळेच देतात, त्यापेक्षा थोडे वेगळ्या अशा कोणत्या गोष्टी करुन तुम्ही आपल्या कुटुंबातील महिलांना खूश करु शकता याविषयी... ...