महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. Read More
Ruta Jitendra Awhad interview: आयुष्यातला तो सगळ्यात कठीण काळ होता. जागतिक महिला दिनानिमित्त लोकमत कार्यालयात विशेष अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. अनेक प्रश्नांना अत्यंत मनापासून त्यांनी उत्तरे दिली. ...
जागतिक महिला दिनानिमित्त मंत्री यशोमती ठाकूर यांनी सोमवारी मुंबई ‘लोकमत’च्या कार्यालयात अतिथी संपादक म्हणून काम केले. त्यानंतर संपादक सहकाऱ्यांशी संवाद साधताना महिलांचे प्रश्न आणि त्यांच्या सोडवणुकीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. ...