लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जागतिक महिला दिन

Women's Day Special, मराठी बातम्या

Women's day special, Latest Marathi News

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.
Read More
वजन वाढलं, लठ्ठ झालो म्हणत करु नका दुर्लक्ष! बहुतांश महिलांना असतो ‘हा’ गंभीर आजार - Marathi News | Lipedema a dangerous disease do not mistaken lipedema with obesity | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन वाढलं, लठ्ठ झालो म्हणत करु नका दुर्लक्ष! बहुतांश महिलांना असतो ‘हा’ गंभीर आजार

What Is Lipedema: लिपिडेमा ही समस्या केवळ महिलांना प्रभावित करते आणि ही समस्या किशोरावस्था, गर्भावस्था किंवा मोनोपॉज दरम्यान होते. ...

पुरुषांपेक्षा महिला अंधश्रद्धांना जास्त बळी पडतात, असं का? कशाची भीती महिलांना जास्त वाटते.. - Marathi News | Why are women more susceptible to superstitions than men? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पुरुषांपेक्षा महिला अंधश्रद्धांना जास्त बळी पडतात, असं का? कशाची भीती महिलांना जास्त वाटते..

Why are women more susceptible to superstitions than men? : अंधश्रद्धांमुळे फसगत होण्याची शक्यता वाढते आणि त्यातून आर्थिक मानसिक शारीरिक नुकसानही होते ...

आईपण निभावताय, पण बाईपणाचं काय?.. महिला का करत नाहीत मानसिक स्वास्थ्याचा विचार? - Marathi News | Do You Love Yourself ? Women Should Focus On Mental Health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आईपण निभावताय, पण बाईपणाचं काय?.. महिला का करत नाहीत मानसिक स्वास्थ्याचा विचार?

Do You Love Yourself ? Women Should Focus On Mental Health : महिलांनी स्वतःसाठी वेळ काढायला शिका. मानसिक संतुलनासाठी गरजेचे असते. ...

नारी-शक्तीने सांभाळले मेट्रोचे सीताबर्डी इंटरचेंज स्टेशन ! - Marathi News | Sitabardi Interchange Station of Metro managed by Nari-Shakti! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नारी-शक्तीने सांभाळले मेट्रोचे सीताबर्डी इंटरचेंज स्टेशन !

- आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार ...

वंशाच्या दिव्याने जन्मदात्यालाचा मरणाच्या वाटेवर सोडले, मायेचा पाझर फुटून मुलीने आपलेसे केले! - Marathi News | The lamp of race left the beggar on the path of death, the daughter of Maya burst forth and took her own! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वंशाच्या दिव्याने जन्मदात्यालाचा मरणाच्या वाटेवर सोडले, मायेचा पाझर फुटून मुलीने आपलेसे केले!

मुलीने खऱ्या अर्थाने साजरा केला महिला दिन ...

सिग्नल क्रॉस केला अन्...; वूमन्स डेला घडला प्रियदर्शनीसोबत किस्सा, मानले मुंबई पोलिसांचे आभार - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame Priyadarshini Indalkar share experience of mumbai police | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिग्नल क्रॉस केला अन्...; वूमन्स डेला घडला प्रियदर्शनीसोबत किस्सा, मानले मुंबई पोलिसांचे आभार

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरने तिचा खास अनुभव सर्वांसोबत शेअर केलाय ...

राजा आणि राणी! CSK कडून ऋतुराज आणि पत्नी उत्कर्षाचा खास व्हिडीओ शेअर - Marathi News | Chennai Super Kings franchise has shared a special video featuring Ruturaj Gaikwad and Utkarsha Pawar on the occasion of International Women's Day  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजा आणि राणी! CSK कडून ऋतुराज आणि पत्नी उत्कर्षाचा खास व्हिडीओ शेअर

IPL 2024: आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. ...

'त्यांच्यासाठी काहीपण'; घरातील मदतनीस महिलांसोबत श्वेता शिंदेने केलं फोटोशूट, म्हणाली... - Marathi News | actress-shweta-shinde-celebrated-international-womens-day-with-her-house-keeping-women-see-how | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्यांच्यासाठी काहीपण'; घरातील मदतनीस महिलांसोबत श्वेता शिंदेने केलं फोटोशूट, म्हणाली...

Shweta shinde: श्वेता शिंदेने खास पद्धतीने सेलिब्रेट केला महिला दिन; घरातील मदतनीस महिलांसोबत केलं फोटोशूट ...