लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक महिला दिन

Women's Day Special, मराठी बातम्या

Women's day special, Latest Marathi News

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.
Read More
शब्बीरमामूंच्या ‘पद्मश्री’त भाभींचाही वाटा - Marathi News | Shabbiramamu 'Padmashri' also includes the contribution of sister-in-law | Latest beed News at Lokmat.com

बीड :शब्बीरमामूंच्या ‘पद्मश्री’त भाभींचाही वाटा

शिरूर तालुक्यातील दहिवंडीसारख्या एका छोट्याशा खेड्यात असलेल्या आणि अक्षर ओळखही नसलेल्या शब्बीरमामूंना पद्मश्री हा बहुमानाचा सन्मान जाहीर झाला आणि संपूर्ण बीड जिल्ह्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. ...

जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रीत्वा’चे विविध पैलू उलगडणारा ‘महिला चित्रपट महोत्सव’ - Marathi News | 'Women's Film Festival' unfolding various aspects of 'Women's rights' on the occasion of World Women Day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रीत्वा’चे विविध पैलू उलगडणारा ‘महिला चित्रपट महोत्सव’

महिलांचे काम सर्वांसमोर यावे, त्यांच्या कलाकृतींचा आस्वाद लोकांना घेता यावा असा विचार महिला पत्रकारांच्या मनात आला आणि  याच उद्देशाने २00९ मध्ये ‘आयाम’ या महिला पत्रकारांच्या गटाने ‘महिला चित्रपट महोत्सव’ आयोजित करण्याचा निर्णय घेतला. आशय फिल्म क्लब ...

Women's day special : तुम्ही 'सुपर वुमन सिंड्रोम'च्या शिकार तर नाही?; जाणून घ्या! - Marathi News | Women's day special 2019 you are victim of super woman syndrome know what is super woman syndrome its causes in Marathi | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Women's day special : तुम्ही 'सुपर वुमन सिंड्रोम'च्या शिकार तर नाही?; जाणून घ्या!

सध्या महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरूषांच्या बरोबरीने काम करत आहेत. आपल्यापैकी बऱ्याचजणी स्वतःला प्रत्येक कसोटीवर खऱ्या करण्यासाठी झटत असतात. त्यासाठी अगदी अहोरात्र मेहनत घेण्याचीही त्यांची तयारी असते. ...