महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. Read More
Corona Vaccine १३ ही तालुक्यातील प्रत्येकी एका केंद्रांवर महिलांना कोविडची लस देणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे यांनी स्पष्ट केले आहे. ...
भिनय कट्टा रणरागिणी पुरस्कार हा समाजातील महत्वाचा पुरस्कार मानला जातो.यंदा कोरोनाचं सावट असल्याने सर्व प्रशासकीय नियमांचे पालन करून केवळ पुरस्कारप्राप्त माऊलींना व्यासपीठावर निमंत्रित करून हा सन्मान देण्यात आला. ...
Women's Day Special : वाळूवरून चालत गेलेल्या कीटकाच्या पाउलखुणांची समांतर नक्षी तिला तिच्या गझलेच्या ओळी भासतात. त्यात ती तिचे रदीफ, काफिया शोधण्याचा अट्टाहास करते. फूल, सुवास, गीत, अथांग निळे पाणी हे तिचं आवडीचं विश्व. ...
Women's Day 2021: आपल्या कारनाम्यांमुळे भक्ती शर्मा यांचा भारतातील सर्वात प्रभावशाली महिलांच्या यादीत सामिल केलं आहे. भोपाळच्या नूतन कॉलेजमधून पॉलिटिकल सायन्सचं शिक्षण घेतलेल्या भक्ती कायद्याचं शिक्षण घेत आहेत. ...