महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. Read More
देशाच्या आर्थिक राजधानीच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या मुंबई पोलिसांवर कायमच कामाचा ताण असतो. १२ तासांची ड्युटी कागदोपत्री असली तरी हीच ड्युटी कधी-कधी १६ ते २४ तासांपर्यंत होते. ...
नांदगाव : महिला दिनाच्या पूर्वसंध्येला येथील स्वयंसिद्धा महिला मंडळाने ह्यस्वयंसिद्धांची वारी, ज्येष्ठांच्या दारीह्ण हा उपक्रम राबविताना शहरातील ज्येष्ठ महिलांच्या घरी जाऊन त्यांच्याशी गप्पा मारल्या व आस्थेने विचारपूस केल्याने त्यांचा आनंद गगनात मावे ...
Women’s Day 2022 : कधी आवड म्हणून तर कधी गरज म्हणून पुरुष ओट्यापुढे उभा राहिला तर बिघडलं कुठं. पण अजूनही पुरुषांना आणि स्त्रियांनाही हे म्हणावे तसे मान्य होत नाही. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने १५ वर्षांपासून पुण्यात कुकींग क्लासेस चालवणाऱ्या मेधा ...