भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. Read More
नववीत असताना जिवंत साप अगदी लिलया पकडणारी ती आता जंगल संवर्धनासाठी पुढे आलेय. अवघ्या २५ वर्षांच्या वयात तिचं धाडस पाहूनच आपल्या काळजात धडकी भरेल. बिबट्याला पाहून पळून जाणाऱ्यांपैकी ती नाही तर त्याचा फोटो काढण्याची हिंमत बाळगणारी ही सह्याद्रीची सुकन्य ...
बुधवारी बीसीसीआयने खेळाडूंची करारातील गटवारी जाहीर केली. ही गटवारी पाहता बीसीसीआय महिला क्रिकेटपटूंना न्याय देणार तरी कधी, असा प्रश्न चाहते विचारत आहेत. ...
अकोला : जिल्ह्यात गत एक वर्षाच्या कालावधीत तब्बल ६९ युवतींवर बलात्कार करण्यात आला असून, तब्बल १९९ विवाहित महिलांचा छळ झाल्याचे आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे. ...
अकोला : पुरुष आणि महिला मानवता कार्याचे दोन पंख असून मातृशक्तीला सबलीकरण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी आणि मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस सरकार कटीबद्ध असून, राजस्थान येथील शक्ती पीठ झुजुनू येथून देशभरातील महिलांच्या कल्याणासाठी सरकार ने योजना सुरू क ...
वाशिम - जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यात शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यासह विविध ठिकाणी ८ मार्च रोजी कार्यक्रम घेण्यात आले. ...
अकोला: अकोल्यातील देवयानी नरेंद्र अरबट यांनी मात्र पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत जीम ट्रेनिंगच्या व्यवसायात पाय ठेवण्याची हिंमत दाखविली आणि मोठ्या जिद्दीने त्या महिला-पुरुषांना शारीरिक तंदुरुस्तीचे धडे देत आहेत. ...