भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. Read More
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा कळस म्हणजे जागतिक महिला दिनानिमित्तच्या निमंत्रणपत्रिकेत, तसेच कार्यक्रमांच्या फ्लेक्सवर राजमाता जिजाऊ यांचे छायाचित्र छापले नाही. त्यामुळे शहरातील महिला आणि संस्थांनी नाराजी व्यक्त केली. ...
सिडको : प्रत्येक महिलेने स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आपल्यातील क्षमतेचा पुरेपूर वापर करावा व आलेल्या प्रत्येक संधीचे सोने करावे. महाराष्टÑातही स्त्रीभ्रूणहत्येचे लोण पसरले असून, ही सर्वांसाठी चिंतेची बाब आहे. ...
नाशिक : जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील अनेक संस्था-संघटनांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाळा- महाविद्यालयांत यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. ...
नाशिक : महिलांनी आवडीच्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवायला हवे असल्याचे प्रतिपादन एसएमआरके महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. सिंधू काकड यांनी केले. ...
जिल्हा परिषद आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग, जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि मातोश्री स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ...
बुलडाणा : जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात अस्मिता सॅनीटरी नॅपकीन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. ...
मुंबई - जागतिक महिला दिनी बुधवारी फेसबुक, टिष्ट्वटर आणि व्हॉट्सअॅपवर शुभेच्छांचे उधाण आलेले दिसून आले. आपल्या आयुष्यातील ‘ती’चे फोटो आणि व्हीडीओ पोस्ट करून नेटीझन्सने स्त्रीशक्तीला सलाम केला. पूर्वी केवळ काही कार्यक्रमांपुरता मर्यादित राहिलेला हा द ...