लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला दिन २०१८

महिला दिन २०१८, मराठी बातम्या

Women's day 2018, Latest Marathi News

भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली.
Read More
Women's Day 2018 : एस.टी.ची ‘महिला दिना’ची भेट ; पश्चिम महाराष्ट्रात ‘लेडीज स्पेशल’!, पहिलाच उपक्रम - Marathi News | Women's Day 2018: Visit of ST's 'Women's Day'; 'Ladies Special' in West Maharashtra, first venture | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Women's Day 2018 : एस.टी.ची ‘महिला दिना’ची भेट ; पश्चिम महाराष्ट्रात ‘लेडीज स्पेशल’!, पहिलाच उपक्रम

राज्य परिवहन महामंडळाने आता महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र एस. टी. बस सुरू करून अनोखी भेट दिली आहे. कोल्हापूर ते सांगली अशी फक्त महिलांसाठी असलेली ही विशेष बस ८ मार्चपासून धावणार आहे. ...

BaiManoos : या कर्तबगार स्त्रियांना आज भेटूया 'फेसबुक Live' वर - Marathi News | BaiManoos Facebook Live | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BaiManoos : या कर्तबगार स्त्रियांना आज भेटूया 'फेसबुक Live' वर

लोकमत डॉट कॉम' यंदाच्या जागतिक महिला दिनानिमित्त 'बाईमाणूस' हे अभियान राबवतंय. बाई किंवा स्त्री ही सुद्धा एक माणूस आहे, हा संदेश जनमानसांत जावा, हा यामागचा हेतू आहे.   ...

राष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा; वाशिम जिल्हा प्रशासनाचा पुढाकार  - Marathi News | Various events on the occasion of National Women's Day | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :राष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा; वाशिम जिल्हा प्रशासनाचा पुढाकार 

वाशिम : राष्ट्रीय महिला दिनानिमित्त येत्या ८ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा निवडणुक अधिकारी कार्यालयाच्यावतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.  ...