लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

गर्भवती मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या डॉ. घैसास यांना पोलीस प्रोटेक्शन..!  - Marathi News | Dinanath Mangeshkar Hospital case: Police deploy security for Dr. Ghaisas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गर्भवती मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या डॉ. घैसास यांना पोलीस प्रोटेक्शन..! 

डॉ. घैसास यांच्यावर कोणताही दोष नसून त्यांना आरोपी ठरवणे अन्यायकारक असल्याचे मत आयएमएने मांडले आहे. ...

भारतातील महिलांमध्ये वाढतेय अंडाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण! काय त्यामागची कारणं- लक्षणं कशी ओळखायची? - Marathi News | causes and symptoms of ovarian cancer, treatment and precautions for ovarian cancer | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :भारतातील महिलांमध्ये वाढतेय अंडाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण! काय त्यामागची कारणं- लक्षणं कशी ओळखायची?

अपेक्षाला न्याय मिळालाच पाहिजे; नराधमाला फाशी झालीच पाहिजे, राजगुरुनगर ग्रामस्थांची मागणी - Marathi News | Justice must be given to Apeksha manjre the murderer must be hanged demand of Rajgurunagar villagers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपेक्षाला न्याय मिळालाच पाहिजे; नराधमाला फाशी झालीच पाहिजे, राजगुरुनगर ग्रामस्थांची मागणी

नवनाथ मांजरे या नराधमाने अपेक्षाला गाडीवर बसून शेतात नेऊन बलात्कार केला, त्यानंतर तिचा दगडाने ठेचून अमानुषपणे खून केला ...

राधानगरी तालुक्यातील या तीन जावांची चर्चा भारी; उसाच्या पट्ट्यात केली झेंडूची शेती - Marathi News | These three Women's in Radhanagari taluka are the famous farmers; Marigold cultivation done in sugarcane belt | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राधानगरी तालुक्यातील या तीन जावांची चर्चा भारी; उसाच्या पट्ट्यात केली झेंडूची शेती

विभक्त कुटुंब पद्धतीमुळे जावा जावा मधील दुरावा वाढत असताना चंद्रे ता राधानगरी येथील पाटील कुटुंबीयातील तीन जावांनी एकत्रितपणे पारंपारिक ऊस पिकाऐवजी झेंडू पीक शेती केली आहे. ...

'उपचारासाठी लागणारा खर्च समोर ठेवला, घैसास यांची चूक नाही', आम्ही त्यांच्या पाठीशी, आयएमएची भूमिका - Marathi News | 'It is not Ghaisas' fault for putting forward the cost of treatment', we stand with him, IMA's stand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'उपचारासाठी लागणारा खर्च समोर ठेवला, घैसास यांची चूक नाही', आम्ही त्यांच्या पाठीशी, आयएमएची भूमिका

महिलेने अथवा त्यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांचे न ऐकता काही निर्णय स्वतःहूनच घेतले ...

चौथा अहवाल प्राप्त झाल्यावर पारदर्शकपणे दोषींवर योग्य कारवाई केली जाईल; मुख्यमंत्र्यांचे गोरखेंना आश्वासन - Marathi News | After receiving the fourth report appropriate action will be taken against the culprits in a transparent manner Chief Minister devendra fadanvis assures Gorkhas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चौथा अहवाल प्राप्त झाल्यावर पारदर्शकपणे दोषींवर योग्य कारवाई केली जाईल; मुख्यमंत्र्यांचे गोरखेंना आश्वासन

चौथ्या अहवालातून वैद्यकीय निष्काळजीपणा आढळला तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होण्याची चिन्हे आहेत ...

अन्याय होत असल्यास तातडीने दखल! पुण्यातील महिलांविषयी १२३ तक्रारींचा निपटारा; महिला आयोगाची माहिती - Marathi News | Immediate action if injustice is being done 123 complaints against women in Pune resolved Information from the Women's Commission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अन्याय होत असल्यास तातडीने दखल! पुण्यातील महिलांविषयी १२३ तक्रारींचा निपटारा; महिला आयोगाची माहिती

रुग्णालय, आरोग्य विभाग आणि डॉक्टरांविषयी कोणतीही तक्रार असल्यास टोल फ्री क्रमांक १०४ वर तत्काळ तक्रार नोंदवा ...

देशात ९० टक्के महिला पोलीस कनिष्ठ पदावरच; २.४ लाखांपैकी केवळ ९६० आयपीएस - Marathi News | 90 percent of women police in the country are in junior positions; only 960 out of 2.4 lakh are IPS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात ९० टक्के महिला पोलीस कनिष्ठ पदावरच; २.४ लाखांपैकी केवळ ९६० आयपीएस

डीजी व एसपी पदांवर एक हजारापेक्षा कमी महिला: टाटा ट्रस्टने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या भारत न्याय अहवालात (आयजेआर) २०२५ कोणत्या बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. ...