लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

लाडक्या बहिणींनो निश्चिंत राहा! आदिती तटकरेंकडून खुशखबर; मार्चच्या हप्त्याबाबत कोणती घोषणा? - Marathi News | Ladki bahin yojana Good news from Aditi Tatkare What is the announcement regarding the March installment | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडक्या बहिणींनो निश्चिंत राहा! आदिती तटकरेंकडून खुशखबर; मार्चच्या हप्त्याबाबत कोणती घोषणा?

Ladki bahin yojana: महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत रहावे, अशा शब्दांत आदिती तटकरे यांनी महिलांना आश्वस्त केलं आहे. ...

अनाथ मुलीचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले कन्यादान; छत्रपती संभाजीनगरातील अनोखा विवाह सोहळा - Marathi News | District Magistrate Dilip Swami did Kanyadan to orphan girl; Unique wedding ceremony in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अनाथ मुलीचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले कन्यादान; छत्रपती संभाजीनगरातील अनोखा विवाह सोहळा

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, त्यांच्या पत्नी करुणा स्वामी यांनी मुलीचे पालक म्हणून कन्यादान केले. ...

आधी स्वतः पुरोहित झाल्या, नंतर १४ वर्षांत ५०० महिलांना दिले पौरोहित्याचे प्रशिक्षण - Marathi News | First she became a Purohit herself, then in 14 years she trained 500 women to become Purohit | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आधी स्वतः पुरोहित झाल्या, नंतर १४ वर्षांत ५०० महिलांना दिले पौरोहित्याचे प्रशिक्षण

स्त्रियांना पुरोहित बनविण्याचे व्रत; महाराष्ट्रात सर्वप्रथम नागपूर त्यानंतर, नाशिक, ठाणे, पुणे व १४ वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगरात ‘पौरोहित वर्ग’ सुरू झाले. ...

Women Success Story : लोणच्याच्या विक्रीतून ३० लाखांची उलाढाल करणाऱ्या रेखाताईंचा यशस्वी प्रवास - Marathi News | Women Success Story: The successful journey of Rekhatai, who earned a turnover of Rs 30 lakhs from selling pickles | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लोणच्याच्या विक्रीतून ३० लाखांची उलाढाल करणाऱ्या रेखाताईंचा यशस्वी प्रवास

Women Success Story : कोणतीही औद्योगिक पार्श्वभूमी नसताना खुलताबाद तालुक्यातील गदाना येथील रेखा चव्हाण यांची काहाणी वाचा सविस्तर ...

५०० पेक्षा जास्त रहिवासी हवा प्रदूषणविरोधात रस्त्यावर; वाकड-ताथवडेतील सोसायटीधाकरांचा मूक मोर्चा - Marathi News | More than 500 residents take to the streets against air pollution Silent march by society protesters in Wakad Tathawade | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :५०० पेक्षा जास्त रहिवासी हवा प्रदूषणविरोधात रस्त्यावर; वाकड-ताथवडेतील सोसायटीधाकरांचा मूक मोर्चा

वाकड ताथवडे परिसरात सिमेंट मिक्स धूळ आणि रस्त्यावरील अवजड वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली असून श्वसनाचे आजार वाढत आहेत ...

‘ती’ फूड डिलिव्हरी रायडर, ऑर्डर आली की सुसाट निघते! म्हणते, मी मर्जीची मालक कारण.. - Marathi News | women's day special : online food delivery rider women, new opportunity for flexible work for female riders | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘ती’ फूड डिलिव्हरी रायडर, ऑर्डर आली की सुसाट निघते! म्हणते, मी मर्जीची मालक कारण..

women's day : उच्चशिक्षित तरुणी जेव्हा आपण रायडर व्हायचं ठरवते आणि वेगळा मार्ग निवडते.. ...

उंबऱ्याबाहेर नारी..बनली कारभारी; कोल्हापूर जिल्ह्यात वर्षात ५६२ जणी बनल्या उद्योजिका  - Marathi News | 562 women became entrepreneurs in Kolhapur district during the year | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :उंबऱ्याबाहेर नारी..बनली कारभारी; कोल्हापूर जिल्ह्यात वर्षात ५६२ जणी बनल्या उद्योजिका 

कर्तुत्वाला मिळाली झळाळी ...

ज्या चौकात लघुशंका केली तिथंच नेऊन तरुणाला हाणला पाहिजे; पुण्यात ठाकरे गट आक्रमक - Marathi News | Drunk youth makes obscene remarks in the middle of the road in Pune Shiv Sena Thackeray group takes action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्या चौकात लघुशंका केली तिथंच नेऊन तरुणाला हाणला पाहिजे; पुण्यात ठाकरे गट आक्रमक

पोलिसांकडून काही होत नसेल तर आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचा कार्यक्रम करू, वसंत मोरेंचा इशारा ...