लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

दुग्ध व्यवसायातून ४ लाखांचे उत्पन्न, एकत्र कुटुंबातून आर्थिक प्रगती - Marathi News | vaijapur family 4 lakh income from dairy farm management Financial progress through joint family | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुग्ध व्यवसायातून ४ लाखांचे उत्पन्न

जाधव यांच्या गोठ्यात ५ ते ६ गाई या विकत आणलेल्या आहेत तर उर्वरित सर्व गाई या गोठ्यातचं तयार झालेल्या आहेत. ...

ललित पाटीलची प्रेयसी प्रज्ञा कांबळे सुद्धा आरोपी; कटाच्या षडयंत्रात सहभागी - Marathi News | Lalit Patil girlfriend Pragya Kamble is also accused Participant in conspiracy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ललित पाटीलची प्रेयसी प्रज्ञा कांबळे सुद्धा आरोपी; कटाच्या षडयंत्रात सहभागी

ललित पाटीलच्या दोन मैत्रिणी अँड प्रज्ञा कांबळे व अर्चना निकम या दोन मैत्रिणींना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे ...

हॉटेल रिझर्वेशनचे काम देऊन महिलेची २६ लाखांची फसवणूक - Marathi News | 26 lakh fraud of a woman by giving her hotel reservation work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हॉटेल रिझर्वेशनचे काम देऊन महिलेची २६ लाखांची फसवणूक

हॉटेल बुकिंगसाठी वेगवगळे असाइनमेंट देऊन फसवणूक केल्याची माहिती पोलिसांनी दिली ...

मोटर सायकलच्या अपघातामध्ये आईचा मृत्यू; मुलाने वडिलाविरुद्ध पोलिसात दिली फिर्याद - Marathi News | mother died in motorcycle accident; son lodged a police complaint against father | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोटर सायकलच्या अपघातामध्ये आईचा मृत्यू; मुलाने वडिलाविरुद्ध पोलिसात दिली फिर्याद

मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून वडिलांविरोधात पेालिसात गुन्हा दाखल ...

'गगनयान' मोहिमेद्वारे महिलेला अंतराळात पाठवणार; 2035 पर्यंत स्पेस स्टेशन, ISRO प्रमुखांची माहिती - Marathi News | isro-will-prefer-woman-fighter-test-pilots-for-its-manned-mission-possible-in-future-says-S-Somanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गगनयान' मोहिमेद्वारे महिलेला अंतराळात पाठवणार; 2035 पर्यंत स्पेस स्टेशन, ISRO प्रमुखांची माहिती

गगनयान मोहिमेत महिलांना प्राधान्य देणार असल्याचे वक्तव्य इस्रो चीफ एस सोमनाथ यांनी केले आहे. ...

तुझ्यासाठी परदेशातून महागडे गिफ्ट पाठवतो सांगून गृहिणीला साडेसहा लाखांचा गंडा - Marathi News | Sending expensive gifts from abroad for you giving the housewife six and a half lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुझ्यासाठी परदेशातून महागडे गिफ्ट पाठवतो सांगून गृहिणीला साडेसहा लाखांचा गंडा

तक्रारदार महिलेची गिल्बर्ट अँड्र्यू नावाच्या व्यक्तीसोबत फेब्रुवारी २०२२ मध्ये सोशल मीडियावर ओळख झाली होती ...

बुधवार पेठेत नेत महिलेचे फोटो अन् व्हिडिओ काढून पैसे उकळले - Marathi News | On Wednesday they extorted money by taking photos and videos of the woman in Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बुधवार पेठेत नेत महिलेचे फोटो अन् व्हिडिओ काढून पैसे उकळले

आरोपीने महिलेकडून वारंवार सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असे १० लाख ३० हजार ४९९ रुपये घेतले ...

लग्न लावले, मुलगी गर्भवतीही राहिली; ससूनमध्ये नेताच निघाली अल्पवयीन - Marathi News | Married daughter also became pregnant In Sassoon turned out to be a minor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्न लावले, मुलगी गर्भवतीही राहिली; ससूनमध्ये नेताच निघाली अल्पवयीन

बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये नातेवाइकांवर गुन्हा दाखल ...