लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

अल्पवयीन मुलांच्या मदतीने चोरी करणाऱ्या गुजरातच्या महिला त्रिकूटाला बेड्या - Marathi News | Gujarat women trio jailed for stealing with the help of minors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अल्पवयीन मुलांच्या मदतीने चोरी करणाऱ्या गुजरातच्या महिला त्रिकूटाला बेड्या

पोलिसांनी तीन महिलांसह त्यांच्या तीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ...

दर महिन्याला 'त्या' ४ दिवसांत खूप पोट दुखतं? पाळीच्या ‘लक्षात न येणाऱ्या’ आजारामुळे लाखो स्त्रिया त्रस्त, तज्ज्ञ सांगतात.. - Marathi News | Endometriosis Causes : Endometriosis Types Symptoms, Causes Treatments by experts | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दर महिन्याला 'त्या' ४ दिवसांत खूप पोट दुखतं? पाळीच्या ‘लक्षात न येणाऱ्या’ आजारामुळे लाखो स्त्रिया त्रस्त, तज्ज्ञ सांगतात..

Endometriosis Types, Symptoms, Causes, Treatments : एण्डोमेट्रिऑसिस: हा आजार नक्की काय आहे? कशाने होतो आणि कायमचा बरा होऊ शकतो का? ...

फणसोपमधील भाग्यश्री मूरकर यांची शेतीपूरक व्यवसायात आघाडी - Marathi News | Bhagyashree Murkar in Phansop is a leader in agriculture allied business | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फणसोपमधील भाग्यश्री मूरकर यांची शेतीपूरक व्यवसायात आघाडी

रत्नागिरी तालुक्यातील फणसोप येथील अंगणवाडी सेविका असलेल्या भाग्यश्री मूरकर यांनी आपली शेतीची आवड जोपासली आहे. त्यांनी कुटुंबीयांसह बागायती लागवडीसह केरसुणी तयार करणे, गांडूळखत निर्मिती व्यवसाय सुरू केला आहे. ...

Diwali Faral: लाडू चिवडा चकली, करंजी आता थेट घरी; घरगुती स्वरूपातील तयार फराळाला पसंती - Marathi News | Ladu Chivda Chakli Karanji now straight home Prefer home made ready to eat snacks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Diwali Faral: लाडू चिवडा चकली, करंजी आता थेट घरी; घरगुती स्वरूपातील तयार फराळाला पसंती

दुकानातून फराळ घेण्यापेक्षा घरगुती महिला व्यावसायिकांकडे फराळ बुकिंग सुरु ...

विशेष लेख अन्वयार्थ: ज्येष्ठांना मोफत प्रवास, महिलांना अर्धे तिकीट; एसटीचा फायदाच! - Marathi News | Special Featured article on Free travel for seniors half fare for women and The advantage of ST buses | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख अन्वयार्थ: ज्येष्ठांना मोफत प्रवास, महिलांना अर्धे तिकीट; एसटीचा फायदाच!

‘बंद पडण्याच्या शक्यतेपासून पुन्हा उभारीपर्यंतचा प्रवास’ एसटीने गेल्या दीडेक वर्षात केला! असे होईल याची कोणी कल्पनाही केली नसेल! ...

मालगुंड येथील पूजा जाधव यांचे एकात्मिक शेतीमधील विविध प्रयोग - Marathi News | Various Experiments in Integrated Farming by Pooja Jadhav from Malgund | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मालगुंड येथील पूजा जाधव यांचे एकात्मिक शेतीमधील विविध प्रयोग

शिक्षणानंतर नोकरीच्या मागे न लागता, शेती करण्याचा निर्णय मालगुंड बाजारपेठ येथील पूजा जाधव यांनी घेतला. तिच्या निर्णयाला पती साईनाथ जाधव यांनी प्रोत्साहन दिले. आंबा बागायती, फूल व भाजीपाला शेती करून उत्पन्नाचा मार्ग शोधला आहे. ...

सेक्सनंतर लगेच लघवीला गेल्यास प्रेंग्नसी टळते? स्पर्म आणि सिमेन यात काय फरक-तज्ज्ञ सांगतात... - Marathi News | Can urinating immediately after sex prevent pregnancy doctor says expert openion | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सेक्सनंतर लगेच लघवीला गेल्यास प्रेंग्नसी टळते? स्पर्म आणि सिमेन यात काय फरक-तज्ज्ञ सांगतात...

Does Peeing After Sex Prevent Pregnancy : सेक्शुअल कॉन्टॅक्ट नंतर लघवी केल्याने नको असलेली गर्भधारणा टळते. या समजामुळे बऱ्याच महिला सेक्सनंतर लघवीला जातात. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अंजना सिंह सांगतात... ...

लग्न, मुलं, कुटुंब अत्यंत आवश्यक; शी जिनपिंग यांनी महिलांना केलं खास आवाहन  - Marathi News | Marriage, children, family are essential Xi Jinping appealed to women | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लग्न, मुलं, कुटुंब अत्यंत आवश्यक; शी जिनपिंग यांनी महिलांना केलं खास आवाहन 

सुखी कुटुंबासाठी महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असेही जिनपिंग यांनी म्हटल्याचे चीनची अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआने म्हटले आहे. ...