लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

शेतीपूरक जोडधंद्यातून महिला गटांना आर्थिक विकासाची दिशा देणाऱ्या मेघना गुढेकर - Marathi News | Meghna Gudhekar, who gives direction to economic development of women groups through agriculture allied business | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतीपूरक जोडधंद्यातून महिला गटांना आर्थिक विकासाची दिशा देणाऱ्या मेघना गुढेकर

चिपळूण तालुक्यातील मिरवणे येथील मेघना गुढेकर गावातील अकरा बचत गटांच्या प्रमुख म्हणून काम करीत आहेत. प्रत्येक बचत गटाचा व्यवसाय सुरू केला आहे. इतकेच नव्हे, तर बचत गटांतील प्रत्येक महिलेने स्वतंत्र व्यवसाय सुरू करावा, यावरही विशेष भर दिला आहे. ...

शेणा-मातीपासून तयार केलेल्या दिव्यांची हातोहात विक्री, आदिवासी महिलांना मिळतोय रोजगार - Marathi News | Hand selling lamps made from dung and clay, tribal women are getting employment | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेणा-मातीपासून तयार केलेल्या दिव्यांची हातोहात विक्री, आदिवासी महिलांना मिळतोय रोजगार

शेणा-मातीच्या धूप दिव्यांचा दरवळ ...

कापसाची वेचणी व प्रतवारी कशी करावी? - Marathi News | How to picking and grading of cotton? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापसाची वेचणी व प्रतवारी कशी करावी?

बऱ्याचदा ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा वेचणीस आलेला कापूस भिजतो व त्यामुळे बरेच नुकसान होते. कापूस वेचणीच्या वेळी येणाऱ्या अवकाळी पावसाचा अंदाज घेऊन कापूस वेचणीचे नियोजन शेतकऱ्यांनी करावे. ...

मासळी सुकविण्यासाठी गेलेल्या महिलेचा शॉक लागून मृत्यू - Marathi News | A woman died after being touched by a high-pressure power line when she went to dry fish on the roof of a house: an incident at Khadde Balli in Goa. | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मासळी सुकविण्यासाठी गेलेल्या महिलेचा शॉक लागून मृत्यू

गोव्यातील खड्डे बाळ्ळी येथे घडली घटना. ...

लग्न करण्यास केली जबरदस्ती, तरुणीने उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | Forced to marry young woman commits she is extreme step | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लग्न करण्यास केली जबरदस्ती, तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

तरुणीला फोन करून, भेटून लग्न करण्यासाठी जबरदस्ती करून वाद घालत असे ...

CM नितीश कुमारांच्या अडचणीत वाढ; महिला आयोगाचे विधानसभा अध्यक्षांना पत्र - Marathi News | CM Nitish Kumar's troubles increase; Women's Commission's letter to the Assembly Speaker | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CM नितीश कुमारांच्या अडचणीत वाढ; महिला आयोगाचे विधानसभा अध्यक्षांना पत्र

आपल्या विधानावर स्पष्टीकरण देताना नितीश कुमार म्हणाले, 'मी तर केवळ महिलांच्या शिक्षणा संदर्भात बोललो होतो ...

'पुरुष रोज रात्री...'! नितीश कुमारांच्या वक्तव्यावरून वाद, महिला आमदार ढसा-ढसा रडल्या; भाजप भडकला - Marathi News | Controversy over Nitish Kumar's objectionable remarks MLA Nivedita singh burst into tears; BJP slap nitish kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पुरुष रोज रात्री...'! नितीश कुमारांच्या वक्तव्यावरून वाद, महिला आमदार ढसा-ढसा रडल्या; भाजप भडकला

नितीश कुमार यांचे असले बोलणे एकून बिहार विधानसभेतील एक महिला आमदार सभागृहातून बाहेर आल्या आणि ढसा-ढसा रडल्या. ...

विवाहीतेची चिमुकल्यासह विहीरीत आत्महत्या; वाचविण्यास गेलेल्या तरुणाचाही बुडून मृत्यू - Marathi News | Married women suicide with toddler in the well; man who went to save also drowned | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विवाहीतेची चिमुकल्यासह विहीरीत आत्महत्या; वाचविण्यास गेलेल्या तरुणाचाही बुडून मृत्यू

मायलेकावर एकाच सरणावर अत्यंसस्कार ...