लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

विमान, हेलिकॉप्टर व्यवस्थित लँड झाल्यास आम्ही समजून जातो की...; अजित पवारांनी केलं कौतुक - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar has praised women in the program of NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमान, हेलिकॉप्टर व्यवस्थित लँड झाल्यास आम्ही समजून जातो की...; अजित पवारांनी केलं कौतुक

अजित पवार गटाकडून आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून मुंबईत भव्य नारी निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. ...

कुंदन आर्टमधून साकारला अयाेध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा साेहळा; पुण्यातील गृहिणीची अनोखी भक्ती - Marathi News | Sriram Pran Pratistha Sehla in Ayaedhya made from Kundan Art The unique devotion of a housewife in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुंदन आर्टमधून साकारला अयाेध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा साेहळा; पुण्यातील गृहिणीची अनोखी भक्ती

गृहिणीने आतापर्यंत विविध सणानिमित्त राम, सत्यनारायण, छत्रपती शिवाजी महाराज, गीताजयंतीनिमित्त उपदेश करताना रथातील श्रीकृष्ण अर्जुन, लक्ष्मी अशी वेगवेगळ्या दैवतांची २५० चित्रे साकारली ...

अल्पवयीन मुलीला टेरेसवर बोलावून बलात्कार; तरुणाला २० वर्षांची शिक्षा - Marathi News | A minor girl was called to the terrace and Molestation Youth sentenced to 20 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलीला टेरेसवर बोलावून बलात्कार; तरुणाला २० वर्षांची शिक्षा

न्यायाधीशांनी आरोपीला २० वर्षांची शिक्षा आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली ...

Manipur Violence : मणिपूर हिंसाचारानंतर मुख्यमंत्र्यांविरोधात मशाल घेऊन रस्त्यावर उतरल्या महिला, केली मोठी मागणी - Marathi News | manipur violence women protesters in imphal on wednesday took out torch rally and marched | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर हिंसाचारानंतर मुख्यमंत्र्यांविरोधात मशाल घेऊन रस्त्यावर उतरल्या महिला, केली मोठी मागणी

Manipur Violence : ज्यातील वाढत्या हिंसाचाराचा निषेध करून राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या शासकीय निवासस्थानावर मोर्चा काढला. ...

महिलांची बदली करताना सहानुभूती बाळगा, केरळ हायकोर्टाने संस्थांना दिले निर्देश - Marathi News | Be sympathetic while transferring women, Kerala High Court directs institutions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलांची बदली करताना सहानुभूती बाळगा, केरळ हायकोर्टाने संस्थांना दिले निर्देश

बदलीनंतर महिलांना कुटुंब व नोकरी यात संतुलनासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यांना सामाजिक संबंध, यंत्रणा यांच्याबद्दल तणाव जाणवतो. ...

फसवून नेऊन लॉजवर जबरदस्तीनं अत्याचार; विवाहितेची पोलिसात तक्रार - Marathi News | Forced abuse of lodges by deception; Complaint of the married woman to the police | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :फसवून नेऊन लॉजवर जबरदस्तीनं अत्याचार; विवाहितेची पोलिसात तक्रार

पिडितेची ठाण्यात धाव : आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल ...

बायकांना नोकरी का सोडून द्यावी लागते? इच्छा असूनही घराबाहेर पडून काम करता येत नाही कारण.. - Marathi News | Why do women have to leave their jobs? out of job market, leaving the workplace, dropout workplace? reasons and problems | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बायकांना नोकरी का सोडून द्यावी लागते? इच्छा असूनही घराबाहेर पडून काम करता येत नाही कारण..

नोकरी सोडून घरी बसण्याचा निर्णय बायका का घेतात? की परिस्थिती तसा निर्णय घ्यायला भाग पाडते? ...

नीरा येथे शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार - Marathi News | A teacher sexually assaulted a minor girl in Neera | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नीरा येथे शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

अल्पवयीन मुलीवर असे लैंगिक अत्याचार करून शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळीमा फासली असल्याचे म्हणत पालकांनी तीव्र नाराजी ...