लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

Shirur: सकाळी ६ वाजता बाहेर पडल्या; बिबट्याने उसाच्या शेतात फरफटत नेले, महिलेचा मृत्यू, आठवड्यात दुसरा बळी - Marathi News | Went out at 6 am leopard chased her into sugarcane field woman dies second victim in a week | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सकाळी ६ वाजता बाहेर पडल्या; बिबट्याने उसाच्या शेतात फरफटत नेले, महिलेचा मृत्यू, आठवड्यात दुसरा बळी

सकाळी ६ वाजल्याच्या सुमारास लघुशंकेसाठी घराबाहेर पडल्या होत्या. शेजारी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर क्रूर हल्ला करत जवळच उसाच्या शेतामध्ये फरपटत नेले ...

शनिवारवाडयात नमाज पठण करणाऱ्या अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Case registered against unknown women offering namaz at Shaniwarwada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शनिवारवाडयात नमाज पठण करणाऱ्या अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

नमाज पठण प्रकारणानंतर हिंदू संघटनांकडून शनिवारवाड्यातील कबर हटवण्यासाठी ८ दिवसाचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. ...

फास्ट फूडच्या जमान्यात कंदमुळांना मोठ्या प्रमाणात मागणी; आरोग्याला कसा होतो फायदा? वाचा सविस्तर - Marathi News | In the era of fast food, there is a huge demand for tubers; How are they beneficial for health? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फास्ट फूडच्या जमान्यात कंदमुळांना मोठ्या प्रमाणात मागणी; आरोग्याला कसा होतो फायदा? वाचा सविस्तर

Kandmule माळरानात, परसबागेत भूमिगत निपजणारी कंदमुळे सध्या बाजारात दाखल झाली आहेत. रताळी, आळव, करांदे अशा विविध प्रकारच्या कंदमुळांची आवक वाढली आहे. ...

Gold Mangalsutra Designs : दिवाळी पाडव्यानिमित्त बायकोला गिफ्ट काय द्यावे सुचेना? घ्या १ ग्रॅम सोन्याचं मंगळसूत्र, सगळे विचारतील घेतलं कुठून.. - Marathi News | Best Diwali gifts for wife under budget Diwali Padwa special gold jewelry gifts for wife Modern mangalsutra designs for working women 2025 | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Gold Mangalsutra Designs : दिवाळी पाडव्यानिमित्त बायकोला गिफ्ट काय द्यावे सुचेना? घ्या १ ग्रॅम सोन्याचं मंगळसूत्र, सगळे विचारतील घेतलं कुठून..

Gold mangalsutra designs : 1 gram gold mangalsutra: Diwali Padwa gift ideas: Mangalsutra for wife : यंदाच्या पाडव्याला बायकोला प्रेमाने काही गिफ्ट घ्यायचे असेल तर १ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र घेऊ शकता. ...

Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा - Marathi News | Gold News: Indian women 'own' thousands of tons of gold, not even five countries including the US have such reserves | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा

Indian Women Owned 24000 tons Gold: भारतीयांना सोन्याचे प्रचंड आकर्षण आहे. विशेषतः महिलांचा कल सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडेच जास्त असतो. त्यामुळे आजघडीला अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही, इतके सोने भारतीय महिलांकडे आहे.  ...

चाळिशी ओलांडलेल्या महिलांसाठी लसूण वरदानच! लसूण पाकळी चावून खा - हार्ट, हाडे व हार्मोन्स ठेवा तंदुरुस्त! - Marathi News | benefits of eating raw garlic on empty stomach for women over 40 why women over 40 should eat garlic daily | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चाळिशी ओलांडलेल्या महिलांसाठी लसूण वरदानच! लसूण पाकळी चावून खा - हार्ट, हाडे व हार्मोन्स ठेवा तंदुरुस्त!

benefits of eating raw garlic on empty stomach for women over 40 : why women over 40 should eat garlic daily : चाळिशीनंतर महिलांनी रोज लसणाची एक पाकळी चावून खाल्ल्याने महिलांच्या शरीरात काय बदल होतात पाहा... ...

साडीमध्ये पोट - दंड सुटलेले दिसतात? करा हे सोपे उपाय, बिंधास्त नेसा साडी - दिसा सुंदर - Marathi News | Simple tricks can help you to look slim in saree, belly fat won't bother you | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साडीमध्ये पोट - दंड सुटलेले दिसतात? करा हे सोपे उपाय, बिंधास्त नेसा साडी - दिसा सुंदर

Simple tricks can help you to look slim in saree, belly fat won't bother you : साडी नेसल्यावर दिसा सुंदर. पाहा पोट लपवण्यासाठी टिप्स. ...

जाडजूड मांड्या? घट्ट पॅण्ट नको, वापरा हे ६ प्रकार, मांड्या दिसतील सुडौल-वापरायलाही कम्फर्टेबल - Marathi News | Thick thighs? Don't wear tight pants, use these 6 types, your thighs will look shapely - comfortable to wear too | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :जाडजूड मांड्या? घट्ट पॅण्ट नको, वापरा हे ६ प्रकार, मांड्या दिसतील सुडौल-वापरायलाही कम्फर्टेबल

Thick thighs? Don't wear tight pants, use these 6 types, your thighs will look shapely - comfortable to wear too : थीक थाईज असतील तर वापरा हे पॅण्ट पॅटर्न. ...