लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

रेशीम उद्योगात महिलांना आदर्श ठरणारी रेशीम 'प्रतिभा' आहे तरी कोण? - Marathi News | Who is the role model silk talent for women in the silk industry? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेशीम उद्योगात महिलांना आदर्श ठरणारी रेशीम 'प्रतिभा' आहे तरी कोण?

डफळापूर (ता. जत) येथील महिला रेशीम उद्योजक प्रतिभा विजयकुमार कदम या गेली चार वर्षे रेशीम उद्योग करत आहेत, दर दीड महिन्याला रेशीमचे उत्पादन घेऊन त्यांना ४० हजार ते ६० हजार रुपये निव्वळ नफा मिळतो आहे. ...

चौकशीच्या नावाखाली पोलीस चौकीत महिलेला बेदम मारहाण; मगरपट्टा पोलीस चौकीतील धक्कादायक प्रकार - Marathi News | A woman was brutally beaten at a police post in the name of interrogation; Shocking incident at Magarpatta police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चौकशीच्या नावाखाली पोलीस चौकीत महिलेला बेदम मारहाण; मगरपट्टा पोलीस चौकीतील धक्कादायक प्रकार

मारहाणीच्या याप्रकरणात दोषी आढळून आलेल्या दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह एका अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल ...

दागिन्यांबाबत विचारल्याने आईवर चाकू हल्ला; मुलाला ठोकल्या बेड्या - Marathi News | Mother stabbed for asking about jewellery Shackles on the child | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दागिन्यांबाबत विचारल्याने आईवर चाकू हल्ला; मुलाला ठोकल्या बेड्या

कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने न दिल्याने मुलाने आईवर जीवघेणा हल्ला केला ...

मोबाइल चोरीवरून मारहाण; बुधवार पेठेतील महिलेचा जागीच मृत्यू - Marathi News | Beating for mobile theft A woman died on the spot in budhwar Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोबाइल चोरीवरून मारहाण; बुधवार पेठेतील महिलेचा जागीच मृत्यू

महिला बुधवार पेठेत फिरून उदरनिर्वाह करत असून तिच्यावर काही गुन्हेही दाखल ...

गळफास घेऊन सांगोल्यात विवाहितेने केली आत्महत्या - Marathi News | A married woman committed suicide in Sangola by hanging herself | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गळफास घेऊन सांगोल्यात विवाहितेने केली आत्महत्या

तपास पोलीस कॉन्स्टेबल बोराटे करीत आहेत. ...

"तु भेटायला आली नाही तर मी मरेन", भेटण्यासाठी बोलावून कारमध्येच तरुणीवर अत्याचार - Marathi News | A girl was raped in the car after being called to meet her in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"तु भेटायला आली नाही तर मी मरेन", भेटण्यासाठी बोलावून कारमध्येच तरुणीवर अत्याचार

कोणाला काही सांगितले तर वडिलांना मारून टाकण्याची धमकी आरोपीने दिली ...

जिल्हास्तरीय मेळाव्यात दहा हजाराहून अधिक महिलांचा सहभाग - Marathi News | More than ten thousand women participated in the district level gathering | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हास्तरीय मेळाव्यात दहा हजाराहून अधिक महिलांचा सहभाग

जि.प.च्या महिला व बालकल्याण विभागातर्फे आयोजन  ...

रायगड जिल्ह्यातील महिला असुरक्षित; ६ वर्षात महिला अत्याचाराचे ९९९ गुन्हे दाखल - Marathi News | Women are vulnerable in Raigad district, 999 cases of women abuse have been registered in 6 years | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यातील महिला असुरक्षित; ६ वर्षात महिला अत्याचाराचे ९९९ गुन्हे दाखल

मागील ६ वर्षातील बलात्कार व विनयभंगाच्या गुन्ह्यांवर नजर टाकल्यास जिल्ह्यातील महिला सुरक्षीत नसल्याचे विदारक सत्य समोर आले आहे. ...