लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

आता लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा जमा होणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे? फडणवीस म्हणाले- काळजी करू नका, परत... - Marathi News | Now when will the money of October-November be deposited in the account of beloved sisters says Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा जमा होणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे? फडणवीस म्हणाले- काळजी करू नका, परत...

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे पैसे 'लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा जमा होणार? यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुडन्यूज दिली आहे... ...

लाडक्या बहिणी आमिषाला बळी पडणार नाहीत, नंदिनी बाभूळकर यांचा ‘महायुती’वर हल्लाबोल - Marathi News | Beloved sisters will not fall prey to bait, Nandini Babhulkar attacks Mahayuti | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लाडक्या बहिणी आमिषाला बळी पडणार नाहीत, नंदिनी बाभूळकर यांचा ‘महायुती’वर हल्लाबोल

गडहिंग्लज : राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. वर्षाच्या बालिकेपासून ते सत्तर वर्षाच्या वृद्धेचेही त्यातून सुटका झालेली नाही. त्याबद्दल समाजात ... ...

Ajit Pawar: मुलींना छेडछाड, 'एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह'; बारामतीत अजितदादा ‘ॲक्शन मोड’ मध्ये - Marathi News | Girls molested One Call Problem Solved Ajit pawar in action mode in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: मुलींना छेडछाड, 'एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह'; बारामतीत अजितदादा ‘ॲक्शन मोड’ मध्ये

मुली ,बालके यांना भयमुक्त वातावरण निर्माण करणे, त्यांना विश्वासात घेऊन समस्यांचे निराकरण, कायदे विषयक मार्गदर्शन; बारामतीत पंचशक्ती अभियान ...

Ladki Bahin Yojana : राज्यातील कोटींच्यावर लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर; लाखो बहिणींचे आधार संलग्नला लागतोय वेळ   - Marathi News | Ladki Bahin Yojana : Applications of Ladki Bahin Yojana approved in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ladki Bahin Yojana : राज्यातील कोटींच्यावर लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर; लाखो बहिणींचे आधार संलग्नला लागतोय वेळ  

लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांचा आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न नाही त्यासाठी आता अंगणवाडी सेविकांकडे संपर्क साधावा. (Ladki Bahin Yojana) ...

शाळेत ईद साजरी; सर्वधर्मसमभाव अन् सहिष्णुतेची 'ती' परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न; हुजूरपागेचे स्पष्टीकरण - Marathi News | Eid celebrations at school; Efforts to carry forward 'that' tradition of pantheism and tolerance; Hujurpage's explanation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाळेत ईद साजरी; सर्वधर्मसमभाव अन् सहिष्णुतेची 'ती' परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न; हुजूरपागेचे स्पष्टीकरण

सण साजरे होताना कोणत्याही धर्माचे शिक्षण, प्रसार किंवा भलावण केली जात नसून त्याग, प्रेम समता, बंधुभाव, आत्मविश्वास ही मूल्ये विद्यार्थिनींच्या मनामध्ये रुजविली जातात ...

तु मला आवडतेस, केबिनमध्ये चल; पालिका अधिकाऱ्याचे अश्लील वर्तन, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील प्रकार - Marathi News | You love me come to the cabin Indecent behavior of pune municipal officer with woman Sinhagad road zonal office type | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तु मला आवडतेस, केबिनमध्ये चल; पालिका अधिकाऱ्याचे अश्लील वर्तन, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील प्रकार

वरिष्ठ आरोग्य निरीक्षक चंद्रकांत लाड याने माझ्याशी अनेकदा गैरवर्तन केलेले असून शरीर सुखाची मागणी करत असल्याचीही महिलेची तक्रार ...

लाडक्या बहिणींसाठी आता ‘मुख्यमंत्री सुरक्षित बहीण’ योजना; एकनाथ शिंदे यांची घोषणा  - Marathi News | Now Chief Minister Safe Sister scheme for ladki bahini yojana Eknath Shinde announcement  | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लाडक्या बहिणींसाठी आता ‘मुख्यमंत्री सुरक्षित बहीण’ योजना; एकनाथ शिंदे यांची घोषणा 

विट्यात टेंभूच्या सहाव्या टप्प्याचे भूमिपूजन ...

किती पीडित महिलांना मिळाले तीन लाख ? जिल्ह्यात ७३ महिलांना मदत - Marathi News | How many victimized women received three lakhs? Helped 73 women in the district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :किती पीडित महिलांना मिळाले तीन लाख ? जिल्ह्यात ७३ महिलांना मदत

Amravati : पीडित महिलांना मिळते ३ लाख रुपये शासन मदत ...