लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

इराणी खेळाडूंचा राष्ट्रगीतास नकार; जिवाची भीती! इराणच्या रणरागिणींची ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक बंडखोरी - Marathi News | Iranian players refuse to stand for national anthem; Fear for their lives! Historic rebellion by Iranian female fighters in Australia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणी खेळाडूंचा राष्ट्रगीतास नकार; जिवाची भीती! इराणच्या रणरागिणींची ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक बंडखोरी

इराणच्या महिला खेळाडूंनी आपल्याच देशाचं राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला आणि त्या शांतपणे उभ्या राहिल्या. त्यांच्या या मूक निषेधानं सर्वांनाच धक्का बसला. ...

मेनोपॉजचा परिणाम दातांवरही होऊ शकतो- बघा तज्ज्ञ काय सांगतात, 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष नकोच.. - Marathi News | menopause harms your teeth, how to take care of teeth and oral health during menopause | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मेनोपॉजचा परिणाम दातांवरही होऊ शकतो- बघा तज्ज्ञ काय सांगतात, 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष नकोच..

Menopause And Oral Health: आपल्याला कदाचित या गोष्टीचा अंदाजही नसतो, पण मेनोपॉजचा परिणाम आपल्या दातांवर, मौखिक आरोग्यावरही हाेऊ शकतो...(how to take care of teeth and oral health during menopause?) ...

महामार्गालगत दारूच्या दुकानांना परवानगी नकोच; देशातील वाढत्या रस्ते अपघातांकडे गांभीर्याने लक्ष द्या - मेधा कुलकर्णी - Marathi News | Liquor shops should not be allowed along highways; Pay serious attention to the increasing road accidents in the country - Medha Kulkarni | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महामार्गालगत दारूच्या दुकानांना परवानगी नकोच; देशातील वाढत्या रस्ते अपघातांकडे गांभीर्याने लक्ष द्या - मेधा कुलकर्णी

पुण्यातही परिस्थिती चिंताजनक असून, पुणे पोलिसांच्या आकडेवारीनुसार २०२४ मध्ये १,४०४ अपघातांमध्ये ३२० जणांचा मृत्यू झाला, तर १,३२० जण जखमी झाले. ...

कामासाठी गाव सोडणाऱ्या महिलांना वाऱ्यावर सोडणार? स्थलांतरितांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर - Marathi News | Will women who leave their villages for work be left to chance? The issue of health of migrants is on the agenda | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कामासाठी गाव सोडणाऱ्या महिलांना वाऱ्यावर सोडणार? स्थलांतरितांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

लाखो स्थलांतरित महिला कामगारांच्या आरोग्य-पोषण हक्कांच्या संरक्षणासाठी ‘महा-एमटीएस’ या अत्याधुनिक प्रणालीची अंमलबजावणी आता अपरिहार्य आहे. ...

स्त्रीच्या शरीराभोवती उभ्या राहणाऱ्या नव्या ‘बाजारां’चे काय? - Marathi News | What about the new 'markets' that are emerging around women's bodies? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्त्रीच्या शरीराभोवती उभ्या राहणाऱ्या नव्या ‘बाजारां’चे काय?

विज्ञानाचा वापर करून मातृत्व बाजारभावानुसार तोलले जाऊ लागले तर मुद्दा केवळ गुन्हेगारीचा राहत नाही, त्यातून सामाजिक विवेकावरही प्रश्न उपस्थित होतो. ...

पुणे महापालिकेचे तब्बल १३,००० कोटींचे अंदाजपत्रक सादर; पाणीपुरवठा विभागाला सर्वाधिक २०७७ कोटींची तरतूद - Marathi News | Pune Municipal Corporation presents budget of Rs 13,000 crore; Water Supply Department gets highest provision of Rs 2077 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेचे तब्बल १३,००० कोटींचे अंदाजपत्रक सादर; पाणीपुरवठा विभागाला सर्वाधिक २०७७ कोटींची तरतूद

पुणे शहरातील वाहतूक नियोजन आणि प्रकल्पासाठी ७४० कोटी तर प्राथमिक शिक्षण विभागासाठी तब्बल ९७९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ...

भाजप, काँग्रेसची नव्या चेहऱ्यांना संधी, राष्ट्रवादीचा जुना नव्याचा मेळ; स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छुक नावे समोर - Marathi News | BJP, Congress give new faces a chance, NCP's old and new are a mix; Interested names for the approved corporator post are in front | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजप, काँग्रेसची नव्या चेहऱ्यांना संधी, राष्ट्रवादीचा जुना नव्याचा मेळ; स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छुक नावे समोर

पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची संख्या आता दहा झाली असून भाजपचे ७, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे २, कॉंग्रेसचे १ स्वीकृत नगरसेवक असणार आहेत. ...

महिलांची पावले आता पेन्शनकडे; 'अटल पेन्शन योजनेत' नारीशक्तीचा ५५ टक्के वाटा! - Marathi News | Women's steps now towards pension; 55 percent share of women in 'Atal Pension Yojana'! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिलांची पावले आता पेन्शनकडे; 'अटल पेन्शन योजनेत' नारीशक्तीचा ५५ टक्के वाटा!

देशातील महिला आता केवळ बचतीपुरत्या मर्यादित न राहता, आपल्या वृद्धापकाळाच्या आर्थिक नियोजनाबाबतही जागरूक झाल्या आहेत. ...