परसातील कुक्कुटपालनामध्ये कमी उत्पादन देणाऱ्या मुळ गावरान किंवा देशी कोंबड्यांचा संगोपनासाठी समावेश होतो. अशा परिस्थितीत परसातील कुक्कुटपालनातून उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी देशी कोंबड्यांच्या बरोबरीने सुधारित जातींचे कुक्कुटपालन फायदेशीर ठरते. ...
अंगाला तेल लावून आणि सुगंधी उटणे लावून केलेले दिवाळीचे अभ्यंग स्नान या सणाची रंगत अजूनच वाढवते. आजकाल बाजारात अनेक ठिकाणी उटणे विकत मिळते. पण त्यात नेमके कोणते घटक वापरले आहेत याची शंका मनात येतेच. ...
पीएम किसान योजनेसाठी शासनाकडून नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे. नवीन नियमावलीमध्ये वारसा हक्क वगळता २०१९ पूर्वी जमीन खरेदी केली असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ...