लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला

महिला, मराठी बातम्या

Women, Latest Marathi News

Guillain Barre Syndrome: पुणेकरांना दिलासा! जीबीएसच्या रुग्णांमध्ये वाढ नाही, एकूण १११ संशयित रुग्ण - Marathi News | Relief for Pune residents No increase in GBS patients total 111 suspected patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना दिलासा! जीबीएसच्या रुग्णांमध्ये वाढ नाही, एकूण १११ संशयित रुग्ण

बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे, पोटदुखी, उलटी, जुलाब, आशक्तपणा जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांच्या सल्याने औषधोपचार घ्यावे ...

धमकी देत महिलेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध, २ वेळा गर्भपात, आरोपीला अजूनही अटक नाही - Marathi News | Woman forced to have molestion with him while threatening him caused 2 abortions, accused still not arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धमकी देत महिलेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध, २ वेळा गर्भपात, आरोपीला अजूनही अटक नाही

पोलिसांनी गुन्हा दाखल करून २० दिवस उलटूनही आरोपीला अटक केली नसल्याने पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे ...

राज्यात २०२९ ला विधानसभेचे ४०० आमदार, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे सुतोवाच - Marathi News | 400 MLAs in the state assembly by 2029 says Minister Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्यात २०२९ ला विधानसभेचे ४०० आमदार, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे सुतोवाच

१३३ महिलांना संधी मिळणार ...

पाळीच्या दिवसात काय करावे आणि काय टाळावे? सवयी अगदी साध्याच पण महत्त्वाच्या - Marathi News | What To Do And What To Avoid During Periods? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाळीच्या दिवसात काय करावे आणि काय टाळावे? सवयी अगदी साध्याच पण महत्त्वाच्या

What To Do And What To Avoid During Periods? : पाळीच्या दिवसात काही गोष्टी टाळाव्यात. ...

संतापजनक! आळंदीत महाराजाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, ४ महिन्यांपासून करतोय अत्याचार - Marathi News | Outrageous! Minor girl molested by Maharaj in Alandi, the incident had been going on for 4 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतापजनक! आळंदीत महाराजाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, ४ महिन्यांपासून करतोय अत्याचार

आरोपी मागील ४ महिन्यांपासून मुलीला वेगवेगळ्या कारणावरून वेळोवेळी मारहाण करत तिच्या अंगावर, पाठीवर अन्य ठिकाणी नकोसा स्पर्श करून विनयभंग करत होता ...

पहिले लग्न होऊनही डॉक्टराकडून लग्नाचे आमिष; वेळोवेळी उकळले पैसे, तरुणीने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Despite being married for the first time, the doctor lured her with marriage; Money was extracted from her time and again, the young woman took the extreme step | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहिले लग्न होऊनही डॉक्टराकडून लग्नाचे आमिष; वेळोवेळी उकळले पैसे, तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

अविवाहित असल्याचे भासवून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले, काही दिवसांनंतर तिला आपले आधीच लग्न झाले असून, पत्नी गर्भवती असल्याचे सांगितले ...

२६ जानेवारी स्पेशल : आज आठवायला हवी ‘झाशी की रानी रेजिमेंट!’! देशासाठी स्वत:च्या प्राणांची बाजी लावली.. - Marathi News | 26th January Special: 'Jhansi Ki Rani Regiment!' | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :२६ जानेवारी स्पेशल : आज आठवायला हवी ‘झाशी की रानी रेजिमेंट!’! देशासाठी स्वत:च्या प्राणांची बाजी लावली..

26th January Special: 'Jhansi Ki Rani Regiment!' : सुभाषचंद्र बोसांची पहिली महिला सशस्त्र संघटना. ...

पुरुषांपेक्षा महिलांना दारू पिण्याच्या त्रास जास्त होतो? काय सांगतात अभ्यास - वाचा.. - Marathi News | Is It Safe For Women To Consume? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पुरुषांपेक्षा महिलांना दारू पिण्याच्या त्रास जास्त होतो? काय सांगतात अभ्यास - वाचा..

Is It Safe For Women To Consume? : महिलांसाठी अल्कोहल पिणे जास्त धोक्याचे . ...