लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला, मराठी बातम्या

Women, Latest Marathi News

पुण्यातील राष्ट्रीय कबड्डीपटूच्या खूनप्रकरणी अंतिम युक्तिवाद पूर्ण, आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी - Marathi News | Final arguments completed in Pune national kabaddi player murder case, death penalty demanded for accused | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील राष्ट्रीय कबड्डीपटूच्या खूनप्रकरणी अंतिम युक्तिवाद पूर्ण, आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी

तब्बल २२ वार करून खून करणाऱ्या आरोपीला फाशी दिल्यास समाजासमोर एक वेगळा आदर्श घातला जाईल. ...

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींची दिवाळी गोड होणार! सप्टेंबरचे १५०० रुपये लवकरच मिळणार, तारीख आली समोर - Marathi News | ladki bahin yojana september 2025 installment date declared diwali will be sweet will get 1500 rupees soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींची दिवाळी गोड होणार! सप्टेंबरचे १५०० रुपये लवकरच मिळणार, तारीख आली समोर

Ladki Bahin Yojana September 2025 Installment Date: लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याचे पैसे लवकरच खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. ...

ना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा; ना त्यांच्याएवढे वेतन व रजा, ना सवलती, अंगणवाडी सेविकांची व्यथा - Marathi News | Neither the status of a government employee nor the salary and leave equal to theirs, nor the concessions, the suffering of Anganwadi workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा; ना त्यांच्याएवढे वेतन व रजा, ना सवलती, अंगणवाडी सेविकांची व्यथा

सरकारच्या बहुचर्चित लाडकी बहीण योजनेचे प्रति फॉर्म ५० रुपये मानधन देण्याचे जाहीर झाले. मात्र, हे मानधन अनेक जिल्ह्यांत अद्याप मिळालेलेच नाही ...

Shopping: शॉपिंग हा खर्च नाही, तर ही आहे तुमच्या भविष्याची खास गुंतवणूक; कशी ते पहा! - Marathi News | Shopping: Shopping is not an expense, it is a special investment for your future! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Shopping: शॉपिंग हा खर्च नाही, तर ही आहे तुमच्या भविष्याची खास गुंतवणूक; कशी ते पहा!

Shopping: काही बाबतीत केलेला खर्च हीदेखील स्वतःमध्ये केलेली गुंतवणूकच; तुम्हालाही हे मुद्दे नक्की पटतील. ...

चार पाऊले चालल्यावरही दम लागतो? प्रचंड थकवा येण्याची पाहा गंभीर कारणे, करा सोपे उपाय - Marathi News | Do you feel tired for no reason? can't breathe after walking few steps ? see the reasons | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चार पाऊले चालल्यावरही दम लागतो? प्रचंड थकवा येण्याची पाहा गंभीर कारणे, करा सोपे उपाय

Do you feel tired for no reason? can't breathe after walking few steps ? see the reasons : उगाचच दम लागणे चांगले नाही. पाहा काय कारणे असतात करा सोपे उपाय. ...

Ladki Bahin Yojana: पतीने अर्ज केलेला माहीत नव्हते, माफ करा; महिला कर्मचाऱ्यांचे माफीनामे - Marathi News | Apologies from female government employees who took money from the Ladki Bahin scheme | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Ladki Bahin Yojana: पतीने अर्ज केलेला माहीत नव्हते, माफ करा; महिला कर्मचाऱ्यांचे माफीनामे

बोगसगिरी सापडल्याने पैसे वसूल होणार ...

निवडणुकीची रणधुमाळी! महिलाराज कायम; पुणे जिल्ह्यात ४०% पेक्षा जास्त नगराध्यक्षपदे महिलांसाठी - Marathi News | Election nagarparishad women remain More than 40% of mayor posts in Pune district are for women | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणुकीची रणधुमाळी! महिलाराज कायम; पुणे जिल्ह्यात ४०% पेक्षा जास्त नगराध्यक्षपदे महिलांसाठी

भोर नगरपालिकेला १७ वर्षांनंतर सर्वसाधारण आरक्षण मिळाल्याने तेथे मोठी चुरस अपेक्षित आहे, तर ९ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बारामतीला खुल्या वर्गाची संधी मिळाल्याने राजकीय नेत्यांमध्ये उत्साहाची लहर उसळली आहे. ...

'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले - Marathi News | 'Where have you been for so long'; Supreme Court slaps husband of Russian woman who lived in cave with children | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले

Russian woman in Cave Husband: काही महिन्यांपूर्वी कर्नाटकात एका लेणीमध्ये दोन मुलांसह एक रशियन महिला राहत असल्याचा प्रकार समोर आला होता. आता त्या महिलेच्या पतीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पण, कोर्टाने त्याला उलट सवाल करत झापले.  ...