लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला

महिला, मराठी बातम्या

Women, Latest Marathi News

संसाराच्या गाड्याला 'ती'ने दिला खांदा; बचत गटाच्या मदतीने कविताताईंचा उद्योग विश्वात खारीचा वाटा - Marathi News | She gave her shoulder to the wheels of the family; Kavitatai's contribution to the industry world with the help of a self-help group | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संसाराच्या गाड्याला 'ती'ने दिला खांदा; बचत गटाच्या मदतीने कविताताईंचा उद्योग विश्वात खारीचा वाटा

Agriculture Women Success Story : जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कुटुंब सांभाळत बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करून यशस्वी उद्योजिका बनत इतर महिलांपुढे आदर्श निर्माण केला आहे. कविता दत्तात्रय कोटलवार असे या यशस्वी महिला उद्योजिकेचे नाव आहे. ...

बापरे! गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची तब्बल दीड कोटीची फसवणूक - Marathi News | Woman cheated of Rs 1.5 crore with the lure of investment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बापरे! गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची तब्बल दीड कोटीची फसवणूक

महिलेने पैसे गुंतविल्यानंतर सुरुवातीला काही रक्कम परताव्यापोटी देण्यात आल्याने महिलेचा विश्वास बसला होता ...

शाळेत निघालेल्या मुलीवर गिरणीत लैंगिक अत्याचार; खाऊच्या आमिषाने नराधमाचे कृत्य - Marathi News | A girl on her way to school was Molestation in a mill committed with the lure of food | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाळेत निघालेल्या मुलीवर गिरणीत लैंगिक अत्याचार; खाऊच्या आमिषाने नराधमाचे कृत्य

पिठाच्या गिरणीत काम करणाऱ्या नराधमाने खाऊ देण्याचं अमिष दाखवलं गिरणीतच लैंगिक अत्याचार केले ...

स्तनपान करताना दूध पिता पिता बाळ झोपून जाते असे तुम्हाला वाटते का? आई हमखास करते ही चूक.. - Marathi News | Do you think that the baby falls asleep while breastfeeding? Mothers definitely make this mistake.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्तनपान करताना दूध पिता पिता बाळ झोपून जाते असे तुम्हाला वाटते का? आई हमखास करते ही चूक..

Do you think that the baby falls asleep while breastfeeding? Mothers definitely make this mistake : बाळ दूध पिताना झोपते. या मागील कारण जाणून घ्या. आईला माहितीच असले पाहिजे हे कारण. ...

प्रसूतीदरम्यान संभाव्य जोखीम नको, म्हणून सिझेरियनला देतात प्राधान्य !  - Marathi News | PUNE NEWS : They prefer cesarean section because they don't want any potential risks during delivery! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रसूतीदरम्यान संभाव्य जोखीम नको, म्हणून सिझेरियनला देतात प्राधान्य ! 

- नाॅर्मल प्रसूती कमी हाेत असून, सिझेरियनचे प्रमाण वाढले आहे. ...

साधे वाकले तरी कंबर दुखते? पाहा सतत कंबर दुखण्याची कारणे आणि उपाय - Marathi News | Does your back hurt even when you bend over? See the causes and solutions for constant back pain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साधे वाकले तरी कंबर दुखते? पाहा सतत कंबर दुखण्याची कारणे आणि उपाय

Does your back hurt even when you bend over? See the causes and solutions for constant back pain : पाठ व कंबर सतत दुखत असेल तर पाहा काय औषध कराल. ...

मुलांना एकच आधार, मुलगी चालेल निराधार; महिला आधारगृहाकडे वरपित्यांची लागली रिघ - Marathi News | As there are no girls available for marriage there is a rush to government women shelters across the state | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुलांना एकच आधार, मुलगी चालेल निराधार; महिला आधारगृहाकडे वरपित्यांची लागली रिघ

लुबाडणुकीचाही प्रकार आला समोर ...

मंत्री जयकुमार गोरेंकडे एक कोटीची खंडणी मागणाऱ्या महिलेस रंगेहाथ पकडले, कसा रचला सापळा.. वाचा - Marathi News | A woman was caught red handed demanding a ransom of one crore from Minister Jayakumar Gore | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मंत्री जयकुमार गोरेंकडे एक कोटीची खंडणी मागणाऱ्या महिलेस रंगेहाथ पकडले, कसा रचला सापळा.. वाचा

सातारा : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना तीन कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिलेस १ कोटी रुपयांची रोकड स्वीकारताना रंगेहाथ ... ...