आता वय वर्षे 45 ते 60 या वयातील महिलांसाठी 'YSR चेयुता' ही योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत महिलांना दरवर्षी 18,750 रुपये मिळणार आहेत. तर चार वर्षाला 75 हजार रुपये या महिलांच्या बँक खात्यात जमा होतील. ...
इचलकरंजी येथील बालविवाह करून दिलेल्या सख्ख्या बहिणींना पोलिसांनी युद्धपातळीवर यंत्रणा राबवून तातडीने हजर करावे, असे आदेश बालकल्याण समितीने मंगळवारी दिले. समितीच्या अध्यक्षा वैशाली बुटाले यांनी ही माहिती दिली. या प्रकरणात बालविवाहविरोधी कायदा व बाललैं ...
कोल्हापूर शहरात होणाऱ्या माता मृत्यू व बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तात्काळ आवश्यक उपाययोजना राबवा, अशा सक्त सूचना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिल्या. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नियामक समितीच्या बैठकी प्रसंगी ते बोलत होते. शहरातील सर ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जीव धोक्यात घालून आरोग्यसेवकांप्रमाणे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणाऱ्या पिंपळगाव येथील आशा वर्कर यांनी विविध मागण्यांसाठी शुक्र वारी आरोग्य अधिकारी योगेश धनवटे यांना निवेदन देऊन एक दिवसासाठी संप केला. ...