उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढला असून राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशातही तापमान 3 ते 4 अंश सेल्सियसमध्ये गेले आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशमध्ये थंडीचा लाट आल्याचं दिसून येत आहे. ...
संपूर्ण ढगाळ वातावरण, अंगाचा झोंबणारे थंडगार वारे आणि मधूनच येणाऱ्या पावसाच्या सरी अशा परिस्थितीत पुणेकर व पिंपरी शहरवासीयांनी मंगळवारी हिल स्टेशनसारखे वातावरण अनुभवले. ...