लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा हिवाळी अधिवेशन

विधानसभा हिवाळी अधिवेशन

Winter session maharashtra, Latest Marathi News

इंग्रजी शाळांना आठ वर्षाची व चालू सत्रातील आरटीई प्रतिपूर्ती द्यावी - Marathi News | English schools should be reimbursed RTE for eight years and the current session | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंग्रजी शाळांना आठ वर्षाची व चालू सत्रातील आरटीई प्रतिपूर्ती द्यावी

Nagpur News महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनच्या वतीने विधान भवनावर मोर्चा काढण्यात आला. ...

पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची... - Marathi News | Pension is our right, not someone's father's... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची...

Nagpur News जुन्या पेन्शन योजनेवरून विधिमंडळाच्या सभागृहात चर्चा झडत असताना इकडे रस्त्यावर विविध विभागांच्या कर्मचारी संघटनांनी आंदाेलनाचा पवित्रा घेतला आहे. यात शिक्षक संघटनांचा समावेश अधिक आहे. ...

हिवाळी अधिवेशन २०२२; विधिमंडळ परिसरातील मोकाट कुत्रे जाळ्यात अडकलेच नाहीत - Marathi News | Winter Session 2022; The stray dogs in the legislature area are not caught in the net | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशन २०२२; विधिमंडळ परिसरातील मोकाट कुत्रे जाळ्यात अडकलेच नाहीत

Nagpur News विधीमंडळ परिसरात भटकणाऱ्या कुत्र्यांना पकडण्यासाठी गेलेल्या शोधपथकाला रिकाम्या हाती परत यावे लागले. ...

विधान भवनाच्या गेटवर महिलेचा अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | A woman attempted self-immolation by pouring kerosene on her body at the legislative assembly gate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधान भवनाच्या गेटवर महिलेचा अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न

कुणीही संतांचा अपमान करत सुटले आहे, यावर सरकार काहीही करत नाही ...

Nagpur Winter Session: एकनाथ शिंदेंचा भूखंड घोटाळा भाजपने समोर आणला; अजित पवारांचा दावा - Marathi News | Nagpur Winter Session: BJP brings up Eknath Shinde's plot scam; Ajit Pawar's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंचा भूखंड घोटाळा भाजपने समोर आणला; अजित पवारांचा दावा

हिवाळी अधिवेशनात नागपूर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टच्या कथित भूखंड घोटाळ्यावरुन विरोधक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. ...

गाड्यांची तपासणी करताना होणाऱ्या बेपर्वाईवर कारवाई करावी; अंबादास दानवेंची मागणी - Marathi News | Recklessness while inspecting private vehicles by the Transport Department; Action should be taken - Ambadas Danve | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गाड्यांची तपासणी करताना होणाऱ्या बेपर्वाईवर कारवाई करावी; अंबादास दानवेंची मागणी

Winter Session Maharashtra 2022 : परिवहन विभागाकडून गाड्यांची तपासणी होत असताना बेपर्वाई होत असल्याचा आरोप ...

विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा बहिष्कार; पायर्‍यांवर ठिय्या आंदोलन - Marathi News | Boycott of the opposition on the proceedings of the Legislative Assembly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा बहिष्कार; पायर्‍यांवर ठिय्या आंदोलन

Winter Session Maharashtra 2022 : विधान परिषदेच्या कामकाजाला विरोधी पक्षाचे आमदार सहभागी होणार ...

Maharashtra Winter Session: सत्ताधाऱ्यांकडून सोयीचं राजकारण; अजित पवारांनी घेतला सरकारचा समाचार - Marathi News | Maharashtra Winter Session: Politics of Convenience by Rulers; Ajit Pawar target BJP And CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्ताधाऱ्यांकडून सोयीचं राजकारण; अजित पवारांनी घेतला सरकारचा समाचार

दिशा सालियान प्रकरण काढण्याची गरज नव्हती. तिच्या आईवडिलांनी केलेले आवाहन वाचलं. राष्ट्रपतींना केलेले निवेदन वाचलं. मुद्दामहून लोकांचे लक्ष विचलित होण्यासाठी असा प्रयत्न सत्ताधारी पक्षाचा सुरू आहे असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. ...