लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा हिवाळी अधिवेशन

विधानसभा हिवाळी अधिवेशन

Winter session maharashtra, Latest Marathi News

मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा - Marathi News | Mungantiwar's 'cleanup' of the ponds! Clash over the issue of Pakistani cosmetics: Hope the 'narhari' in the assembly will save it | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा

भीमराव तापकीर यांनी यासंदर्भात अर्धा तास चर्चा प्रस्ताव मांडला होता. चर्चेदरम्यान मुनगंटीवार म्हणाले,  राज्यातील सौंदर्यप्रसाधन व खाद्यविक्री करणाऱ्या दुकानांची संख्या लाखांमध्ये आहे.  ...

धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण - Marathi News | Shocking reality: Child mortality rate increases in 7 districts of the state in 3 years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण

राज्य सरकारने विधानसभेत मांडली आकडेवारी ...

अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मंत्री, आमदारांचे ‘संघ दक्ष’, सकाळी पोहोचणार संघस्थानी - Marathi News | RSS has extended an invitation to all ministers and MLAs of the grand alliance to visit the Dr Hedgewar Memorial premises in Reshimbagh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मंत्री, आमदारांचे ‘संघ दक्ष’, सकाळी पोहोचणार संघस्थानी

योगेश पांडे नागपूर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान संपूर्ण राज्य सरकार नागपूर मुक्कामी आहे. हा मुहूर्त साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून ... ...

'सरकार कुत्री पकडू शकत नाही, बिबटे काय पकडणार?' आमदार जयंत पाटील यांची खोचक टीका - Marathi News | 'The government can't catch dogs, how can it catch leopards?' MLA Jayant Patil's scathing criticism | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'सरकार कुत्री पकडू शकत नाही, बिबटे काय पकडणार?' आमदार जयंत पाटील यांची खोचक टीका

Nagpur : राज्यात बिबट्यांच्या हल्ल्याचा विषय गाजत असतानाच, मोकाट कुत्र्यांच्या विषयावरही विधिमंडळ परिसरात चिंता व्यक्त करण्यात आली. गुरुवारी सकाळी विधानभवन परिसरातील श्वानांना पकडण्यासाठी नागपूर महापालिकेची गाडी आली होती. ...

गोंदिया जिल्ह्यात जलजीवन मिशनचा पूर्णपणे झाला बट्ट्याबोळ ! ८० टक्के गावांमध्ये नळच नाही; बडोले यांचे सभागृहात सवाल - Marathi News | Jaljeevan Mission has completely failed in Gondia district! 80 percent of villages do not have taps; Badole questions in the House | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यात जलजीवन मिशनचा पूर्णपणे झाला बट्ट्याबोळ ! ८० टक्के गावांमध्ये नळच नाही; बडोले यांचे सभागृहात सवाल

गावकरी शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित : बडोले यांनी सभागृहाचे वेधले लक्ष ...

“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील - Marathi News | bjp chandrakant patil said the contribution of various party organizations is also important in parliamentary democracy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील

BJP Chandrakant Patil: लोकशाहीत पक्षीय संघटना आणि पक्षातील अंतर्गत लोकशाही देखील तितकीच महत्त्वाची ठरते, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ...

"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात - Marathi News | Uddhav Thackeray Hits Back Calls Eknath Shinde Slave and Earthworm for Mocking His Assembly Attendance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात

उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदेंवर नाव न घेता अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. ...

IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी - Marathi News | IAS officer Tukaram Mundhe given clean chit! Women's Commission's final inquiry report is yet to come | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी

Nagpur : वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर कथित भ्रष्टाचार तसेच लक्षवेधी सूचना दाखल केल्यानंतर मुंडेंनी धमकी दिल्याचा आरोप नागपूर पूर्वचे आमदार कृष्णा खोपडे यांनी विधानसभेत केली होती. ...