या अधिवेशनाच्या निमित्ताने सगळ्या नेत्यांना एक ठराव मंजूर करून टाका, असं सांगितलं पाहिजे. ज्या-ज्या शब्दांमुळे प्रतिष्ठा येत नाही, ते सगळे शब्द रद्द करून, त्या जागी कोणते वजनदार मराठी शब्द वापरायचे, तेही सांगून टाकलं पाहिजे. ...
सत्ताधारी आणि विरोधक भावनिक प्रश्नांवर एकमेकांशी भिडलेले असताना विधिमंडळही अशाच मुद्द्यांवरून कुस्तीचा आखाडा होणार असेल तर नडलेल्या, अडलेल्या, ग्रासलेल्या जनतेने कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न असेल. ...
Nagpur News येत्या सोमवारपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या अधिवेशनात विदर्भातील प्रश्न सोडविण्याच्या दिशेने यशस्वी प्रयत्न होण्याची अपेक्षा आहे. ...
हिवाळी अधिवेशनादरम्यान ५४ मंत्री-आमदारांना ‘एक्स’ ते ‘झेड प्लस’ सुरक्षा व्यवस्था पुरवावी लागणार आहे. यात प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या अनेक आमदारांचा समावेश आहे. ...